Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : विकेंडला माथेरानला फिरायला जाताय? महत्त्वाची बातमी समोर, ई रिक्षा 10 फेब्रुवारी पासून बंद, कारण काय?

माथेरान शहरातील हात रिक्षा ओढणाऱ्या श्रमिक लोकांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व हात रिक्षाचालक यांना पर्यावरण पुरक इ रिक्षा देण्याचे निर्णय दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2026 | 03:42 PM
Matheran News : विकेंडला माथेरानला फिरायला जाताय? महत्त्वाची बातमी समोर, ई रिक्षा 10 फेब्रुवारी पासून बंद, कारण काय?
Follow Us
Follow Us:
  • विकेंडला माथेरानला फिरायला जाताय?
  • महत्त्वाची बातमी समोर, ई रिक्षा 10 फेब्रुवारी पासून बंद, कारण काय?
कर्जत/संतोष पेरणे :  माथेरान शहरातील हात रिक्षा ओढणाऱ्या श्रमिक लोकांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व हात रिक्षाचालक यांना पर्यावरण पुरक इ रिक्षा देण्याचे निर्णय दिला आहे.मात्र सहा महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे माथेरान शहरात 10 फेब्रुवारी पासून या इ रिक्षा बंद असणार आहेत.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान शहरात पर्यावरण पुरक ई-रिक्षा चालवल्या जातात.माथेरान शहरातील 94 हातरिक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सध्या केवळ 20 हात रिक्षाचालक यांना इ रिक्षा मिळाली आहे.त्यामुळे ई-रिक्षा आणि हातरिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय श्रमिक रिक्षा संघटनेने घेतला आहे. याबाबतचे निवेदन श्रमिक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, नजीब महाबळे आणि रुपेश गायकवाड यांनी माथेरान नगरपरिषद,माथेरान अधीक्षक कार्यालय आणि माथेरान पोलिस स्टेशन येथे बंदची निवेदन सादर केले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भूषण गवई यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार हातरिक्षा ही अमानवीय प्रथा असल्याने सहा महिन्यांच्या आत सर्व 94 हातरिक्षा कायमस्वरूपी बंद करून त्या चालकांचे ई-रिक्षांच्या माध्यमातून पुनर्वसन करा तसेच ई-रिक्षा राज्य सरकारने खरेदी कराव्यात, असे निर्देश दिले होते.

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

सहा फेब्रुवारी रोजी या आदेशाचा सहा महिन्यांचा संपत आहे.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने माथेरान येथील सर्व 94 हात रिक्षा कायमस्वरूपी बंद करून सहा महिन्यात त्यांचे ई रिक्षा द्वारे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट आदेशा दिले असून ई रीक्षा करण्याची जवाबदारी राज्य सरकार वर दिली आहे, मात्र अद्याप आदेशाच्या अंमलबजावणी ची कोणतीही कारवाई होत नसल्याने बंद चा निर्णय घ्यावा लागत आहे.कालावधी पूर्ण होत असतानाही राज्य सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संघटनेने हा बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनील शिंदे, सचिव, श्रमिक रिक्षा संघटना
सध्या रिक्षांची संख्या कमी असल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, मात्र ई-रिक्षा खरेदी, चार्जिंग पॉइंट व स्टेशन उभारणी याबाबत कोणतीही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे निर्णय घेतला आहे.या बंद दरम्यान विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी रिक्षा सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

Raigad News : अजित पवार यांचा अस्थिकलश खोपोलीकडे रवाना; कार्यकर्त्यांना घेता येणार दर्शन

Web Title: E rickshaws closed in matheran from february 10 why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • matheran news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.