Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शिवप्रेमींसाठी पर्वणी; दिवाळीनिमित्ताने रायगड किल्ल्याचं भव्य प्रदर्शन

रायगड किल्ला आणि व्यंगचित्राबाबतच्या प्रदर्शनास कर्जत शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 25, 2025 | 01:07 PM
Karjat News : शिवप्रेमींसाठी पर्वणी;  दिवाळीनिमित्ताने रायगड किल्ल्याचं भव्य प्रदर्शन
Follow Us
Close
Follow Us:
  • शिवप्रेमींसाठी पर्वणी
  • दिवाळीनिमित्ताने रायगड किल्ल्याचं भव्य प्रदर्शन
  • हरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी

कर्जत /संतोष पेरणे :   दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, रांगोळी यांच्याबरोबर याचं महत्वाचं वाटतं ते म्हणजे किल्ला बनवणं. दिवाळीतल किल्ला बनवणं ही देखील एक परंपराच आहे. हीच परंपरा पुढे नेत कर्जतमध्ये रायगड किल्ला आणि व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या माध्यमातून रांगोळी प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येते.या यावर्षी रंगावली प्रदर्शन बरोबर रायगड किल्ला चित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला कर्जत शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे.

Palghar News: दिवाळीत आदिवासी कुटूंबावर दुःखाचा डोंगर! मोखाडा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने प्रसूतीत बालकाचा मृत्यू

शिवरायांचा इतिहास फक्त पुस्तकात मार्क मिळवण्यापुरता न राहता महाराजांचं शौर्य, धाडस महाराजांचं स्वराज्य याची फक्त माहितीच नाही तर महाराजांची शिकवण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याच हेतूने छत्रपती शिवाजी मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणात रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षी सुंदर रेखीव रांगोळ्यांचे प्रदर्शन मंडळाने भरवले आहे . या रांगोळी प्रदर्शनात कर्जत मधल्या मातब्बर कलाकारांनी सहभाग घेतला होता.ज्यात एकूण 22 रांगोळ्यांचा सामावेश आहे.प्रेमानंद महाराज,संभाजी भिडे,सलमान खान,दिलीप प्रभावळकर तसेच अनेक विषयावरील सुंदर रांगोळ्या नेत्रदीपक आहेत.तसेच यावर्षी रांगोळी प्रदर्शनाबरोबरच खास आकर्षण म्हणून किल्ले रायगड चित्र व पुरातन वस्तू प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

शिवशंभो युवा हायकर्स,कर्जत तर्फे रायगड किल्ल्याच्या विविध अंगाने काढलेल्या फोटोचे प्रदर्शन तसेच संस्थेने आत्तापर्यंत केलेल्या सर्व मोहिमांचे व शिबिरांच्या फोटोचे प्रदर्शन यात समाविष्ट आहे. शिवप्रेमी शैलेश सातपुते यांना सापडलेल्या रायगड किल्ल्यावरील काही दुर्मिळ वस्तूंचेही छोटेसे प्रदर्शनी भरवण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव होऊन साहस निर्माण व्हावे हा या प्रदर्शनाचा हेतू आहे.याच प्रदर्शनासोबत व्यंगचित्रकार विशाल सुरावकर यांच्या खुमासदार व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आलेले आहेत. सुरावकरांच्या आत्तापर्यंत गाजलेल्या सर्व व्यंगचित्रांपैकी निवडक 100 व्यंगचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आलेले आहे.अनेक व्यंगचित्र खुमासदार, बोलकी व राजकीय व सामाजिक समस्याविषयी जाणीव करून देणारी आहेत.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कायमचा बंदोबस्त करा नाहीतर तीव्र आंदोलन करू! रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला इशारा

Web Title: Karjat news good news for shivaji maharaj fan lovers grand exhibition of raigad fort on the occasion of diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • History
  • karjat news

संबंधित बातम्या

Railway News: प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनिमित मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
1

Railway News: प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनिमित मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

MSRTC News: ‘लालपरी’ला दिवाळीमध्ये ‘लक्ष्मी’ दर्शन; ‘या’ विभागाला तब्बल 14 कोटींचे विक्रमी उत्पन्न
2

MSRTC News: ‘लालपरी’ला दिवाळीमध्ये ‘लक्ष्मी’ दर्शन; ‘या’ विभागाला तब्बल 14 कोटींचे विक्रमी उत्पन्न

दिवाळी संपली, पण ऑफर नाही! ‘या’ टॉपच्या E Bikes वर अजूनही मिळतंय बंपर डिस्काउंट
3

दिवाळी संपली, पण ऑफर नाही! ‘या’ टॉपच्या E Bikes वर अजूनही मिळतंय बंपर डिस्काउंट

Matheran News : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची माथेरानला पसंती; मात्र ‘या’ कारणासाठी येणारे पर्यटक नाराज
4

Matheran News : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची माथेरानला पसंती; मात्र ‘या’ कारणासाठी येणारे पर्यटक नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.