Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत तालुक्यात अनधिकृत बांधकामांना मोकळं रान ; ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावकरी आक्रमक

कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांना मोकळं रान मिळालं आहे. बांधकाम व्यावयायिकांनी कायद्याला धाब्य़ावर बसून मनमानी कारभार करत असल्याचं दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 25, 2025 | 06:51 PM
कर्जत तालुक्यात अनधिकृत बांधकामांना मोकळं रान ; ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावकरी आक्रमक

कर्जत तालुक्यात अनधिकृत बांधकामांना मोकळं रान ; ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावकरी आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील कोल्हारे ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या खुल्या गावठाण जागेत अनधिकृत बांधकामे सर्रासपणे सुरू आहे. तेथील भूखंड लाटण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासन या प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थ संजय विरले यांनी याबाबत रायगड जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार,पंचायत समिती कर्जत, ग्रामपंचायत कोल्हारे, पोलीस स्टेशन नेरळ येथे तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

 

कोल्हापूर हद्दवाढीचा प्रस्ताव धूळखात, नेत्याची परस्परविराेधी भूमिका; महापालिकेच्या काेर्टात टाेलविला चेंडू

मौजे धामोते येथील सर्व्हे नंबर १/१ मध्ये मधील खुले गावठाण क्षेत्रावर बेकायदा बांधकाम सुरू असुन याला ग्रामविकास अधिकारी यांची साथ असल्याची तक्रार ग्रामस्थ संजय विरले यांनी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून धामोते येथील पाण्याच्या टाकीजवळ भराव टाकण्याचे काम सुरू आहे.धामोते गावात अनधिकृत बांधकामांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पूर संरक्षण भिंतीचे अनधिकृत बांधकाम केल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे पावसाळ्यात गावाला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांच्या जीवित आणि वित्तहानीचा धोका वाढत आहे.याबाबत १५ दिवसांच्या आत अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.

Pune News: महापालिकेच्या १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना स्क्रॅप धोरण लागू; तब्बल ४७३ गाड्यांचा होणार लिलाव

या व्यतिरिक्त कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक अनधिकृत बांधकाम व्यावसायिक बेकायदेशीर इमारती उभारत आहेत. यामुळे गावकऱ्यांत मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी ग्रामसेवकांवर आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र राज्य सरकारच्या नवीन यू डी सी पी आर नियमांचे उल्लंघन करून परवानग्या दिल्या जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परवानगी प्रक्रिया अपारदर्शक असून, काही ठराविक व्यक्तींना फायदा पोहोचवण्यासाठी प्रशासनाने डोळेझाक केली आहे..परिणामी, गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्याची संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

सुशांत पाटील, गटविकास अधिकारी कर्जत पंचायत समिती

ग्रामपंचायत मार्फत अशा अनधिकृत कामांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र कारवाई होत नसल्यास यासंदर्भात अधिक माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

संजय विरले, ग्रामस्थ धामोते

महसूल दप्तरी असलेल्या रेकॉर्ड प्रमाणे फेरफार क्रमांक 448 नुसार सदर मिळकत ही खुली गावठाण असल्यामुळे कलेक्टरचे परवानगीशिवाय गावठान मिळकती हस्तांतरण करता येणार नाही असे नमूद असताना शासकीय आदेशाचे उल्लंघन करून हे काम सुरु आहे.

Web Title: Raigad unauthorized constructions in karjat are rampant villagers are aggressive due to the negligence of the gram panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • karjat news
  • raigad
  • Unauthorized buildings

संबंधित बातम्या

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
1

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
2

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
3

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
4

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.