Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खारेपाट विकास संकल्प संघटनेचे ठिय्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती; सिंचनासाठी पाणी मिळावं केली होती मागणी

कालव्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रांताधिकारी पेण यांच्या दालनासमोर होणारे लक्षवेधी सत्याग्रह ठिया आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 25, 2025 | 05:52 PM
खारेपाट विकास संकल्प संघटनेचे ठिय्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती; सिंचनासाठी पाणी मिळावं केली होती मागणी

खारेपाट विकास संकल्प संघटनेचे ठिय्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती; सिंचनासाठी पाणी मिळावं केली होती मागणी

Follow Us
Close
Follow Us:

पेण  /विजय मोकल :- खारेपाटाला सिंचनासाठी हेटवण्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने केलेले ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.पेण खारेपाट भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गेले 2 वर्ष आमरण उपोषण आंदोलनानंतर ७६७ कोटीची मंजूरी मिळाली. मात्र खारेपाटातील हेटवणे कालव्याचे काम अजून सुरू झाले नाही. सद्यस्थितीत सदर कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टेंडर उघडले. तीन महिने उलटूनही कालव्याच्या कामाला आदेश दिले गेले नाहीत. त्यामुळे सरकार आंदोलकांची दिशाभूल करीत असल्याची भावना उपोषण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; द्राक्ष व्यापाऱ्यांसाठी आता…

कालव्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रांताधिकारी पेण यांच्या दालनासमोर होणारे लक्षवेधी सत्याग्रह ठिया आंदोलन डिसेंबरमध्ये स्थगित केलेले होते. हे आंदोलन स्थगित करतांना एक महिन्यात कार्यारंभ आदेश होवून काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर एक महिना होवूनही कार्यारंभ आदेश न झाल्याने तहसिलदार पेण यांचे दालनासमोर सत्याग्रह ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले होते. हेटवणे विभाग प्रकल्प अधिकारी यांच्यावतीने कालव्याच्या कामाबाबत कार्यारंभाची प्रक्रिया उच्चस्तराव सुरू असल्याचे लेखी पत्र दिल्याने ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक, तब्बल 15 लाखांना घातला गंडा

पेण खारेपाट विकास संकल्प संघटना, 24 गाव संघर्ष समिती, गेल पाइपलाइन विरोधी संघर्ष समिती, MMRDA विरोधी भुमीपुत्र संघर्ष समिती व खारेपाटातील सर्व शेतकरी यांनी हे आंदोलन सुरु केले होते. सिडकोची पाइपलाइन 2002साली पूर्ण होते व पुन्हा जलबोगद्याच्या कामास सुद्धा मंजुरी मिळून काम सुरू होते होते परंतु कष्टकरी शेतकर्यांसाठी हेटवणे धरण बांधले आहे त्यांना मात्र अजूनही हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सरकार ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांत दुजा भाव करत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत .कार्यारंभ आदेश होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने केला आहे.यावेळी कवी अशोक मढवी व लवेंद्र मोकल यांनी आंदोलनाबाबत गीत गाऊन चेतना निर्माण केली यावेळी अध्यक्ष- प्रकाश माळी, सचिव- सी आर म्हात्रे, राजेंद्र झेमसे, प्रितेश माळी, महेंद्र ठाकूर, नंदा म्हात्रे, अजित पाटील, हेमंत पाटिल, अभिमन्यू म्हात्रे, समीर म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, अशोक मढवी, लवेंद्र मोकल, चंद्रहास म्हात्रे तसेच खारेपाट ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Suspension of kharepat vikas sankalp sangathans agitation for the time being demand was made to get water for irrigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • maharashtra
  • pen

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.