Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडमध्ये पाणीटंचाईची चाहूल; 20 गावे, 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ता

महाड तालुक्यात मार्च अखेरीस पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर 20 गावे आणि 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 30, 2026 | 02:07 PM
Raigad News: महाडमध्ये पाणीटंचाईची चाहूल; 20 गावे, 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ता

Raigad News: महाडमध्ये पाणीटंचाईची चाहूल; 20 गावे, 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ता

Follow Us
Follow Us:
  • महाड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; 20 गावे आणि 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार
  • मार्चअखेरच महाडमध्ये पाणी संकट; 39 लाखांच्या खर्चाचा कृती आराखडा तयार
  • महाड तालुक्यात पाणीटंचाई वाढली; टँकर, विंधन विहिरी आणि विहिरी खोल करण्याचा आराखडा
महाड: महाड तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली असून २० गाव आणि १३२ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला पाठवण्यात आला आहे. गतवर्षी महाड तालुक्यात ११ गावे आणि ११६ वाड्या अशा एकूण १२७ ठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावली होती. महाड पंचायत समिती मार्फत ९ टँकरच्या माध्यमातून ९ एप्रिल ते २० मे पर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या जास्त असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका

महाड पंचायत समितीकडून तालुक्यातील गावांना जानेवारी ते मार्च आणि त्यानंतरच्या एप्रिल, मे, जून महिन्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे, त्या गावांची पाहणी करून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीन विंधन विहिरी मारणं, जुन्या विंधन विहीरींची दुरूस्ती, सार्वजनिक विहिरी खोल करणे आणि टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चाचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला आहे. या टंचाई कृती आराखड्‌यानुसार जानेवारी ते मार्च २०२६ अखेर २० गावे आणि १३२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून त्यासाठी अंदाजे ३९ लाख ४० हजार खर्च अपेक्षित आहे. या गावातील १३२ वाड्यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

याखेरीज खैरे त. तुडील, आदिस्ते खैरे, बेबलघर खैरे, तेलगे खैरे, कुबळे खैरे, वराठी खैरे या गावाची नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ३० लाख खर्च अपेक्षित आहे. वीर व दासगांव आणि दासगाव भोई वाडी, दासगाव परिटवाडी, दासगांव पेटकर वाडी, दासगांव जाधव वाडी, वीर भवानी वाडी, राजीवली वैभववाडी, राजीवली जंगमवाडी रेवतळे बौद्धवाडी, नरवण आदिवासी वाडी, गोंडाळे झांजेकॉड, वारंगी सुतार कोंड, कुसगांव गारपाटले, ताम्हाणे धनगरवाडी, चिभावे सुतार कौड येथे नवीन विंधन विहीर मारण्यासाठी १४ लाख ४० हजार खर्च अपेक्षित आहे. तर कुंभे शिवथर व कोझर आणि ६ वाड्या येथे विंधन विहीर दुरुस्ती साठी २ लाख ४० हजार खर्च अपेक्षित आहे.

मुंबई उपनगरीय Railway तील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तातडीच्या उपाययोजनांची खा. संजय दिना पाटील यांची मागणी

सार्वजनिक विहीरी खोल करण्यासाठी अंदाजे २१ लाख खर्च

वाकी बु., रानवडी खुर्द, आडी, डोंगरोळी, कोथुर्डे, तळीये, ताम्हाणे, कुभार्ड ही ८ गावे, वाकी बुद्रुक सोमजाई मंदिर, रानवडी खुर्द, कोथुर्डे कदमकोडा, मांडळे पारवाड़ी आदिवासीवाडी, पाचाड कुंभार बाव, निजामपूर हिरकणी वाडी, तळोशी कालकाई कोड, वारंगी, गौडाळे गौळवाडी, पिंपळकोंड गाणीची विहिर दासगाव बामणेकोड, दासगाव भैरी मंदिरा जवळ या १३ वाडयांमधील सार्वजनिक विहीरी खोल करण्यासाठी २१ लाख खर्च अपेक्षित आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Water scarcity deepens in mahad tanker supply proposed for 20 villages raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • Mahad
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
1

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
2

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
3

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
4

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.