Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील’, लता मंगेशकर यांच्या स्मृतीदिनी राज ठाकरेंची भावूक पोस्ट, अनेक राजकीय नेत्यांनीही काढली दिदींची आठवण

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आणि राजकीय नेत्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 06, 2023 | 03:24 PM
lata mangeshkar and raj thackeray

lata mangeshkar and raj thackeray

Follow Us
Follow Us:

भारतरत्न पुरस्कार विजेत्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज (6 फेब्रुवारी) पहिली पुण्यतिथी आहे. लता दीदींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अनेकांनी अभिवादन केलं आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक ट्वीट शेअर करुन लता मंगेशकर यांना अभिवादन केलं आहे.

…लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.#LataMangeshkar #LataDidi pic.twitter.com/QYN3aDCWkR — Raj Thackeray (@RajThackeray) February 6, 2023


राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींचं गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्यांना सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत, राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन !”

The voice of the universe, returned to the universe a year ago. #LataMangeshkar ji ?? pic.twitter.com/t4MVEYZWWv — VISHAL DADLANI (@VishalDadlani) February 6, 2023

राज ठाकरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आणि राजकीय नेत्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.शरद पवार यांनीही लता मंगेशकरांच्या स्मृतीदिनानिमित्त ट्विट केलं आहे.

लता दीदींनी आपल्या सुमधूर स्वरांनी भारतीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्यांचे अलौकीक सूर आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. संगीतविश्वातील त्यांचे योगदान भावी पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रथम स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/GuyA35YRmc — Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2023

संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यांनीही लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे.

भारत रत्न आदरणीय लता मंगेशकर जी के प्रथम स्मृति दिवस पर उन्हें सादर अभिवादन। #LataMangeshkar pic.twitter.com/e8DdMAf4yo — Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 6, 2023

नितीन गडकरी यांनी देखील ट्विटरवर ट्वीट शेअर करुन लता दीदींच्या स्मृतीस अभिवादन केलं.

गानकोकिळा, भारतरत्न लतादीदी मंगेशकर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी आपल्यातून निघून गेल्या आणि संगीत विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली.
आज त्यांचा पहिला स्मृतिदिन
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ? pic.twitter.com/vJrw3Ieg87
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लतादिदींच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे.

Web Title: Raj thackeray nitin gadkari and devendra fadnavis post about lata mangeshkar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2023 | 03:17 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Lata Mangeshkar
  • Nitin Gadkari
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा
1

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा
2

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
3

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
4

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.