Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ 10 मे रोजी सारसबागेजवळ राज ठाकरे यांची सभा; बाळा नांदगावकर यांची माहिती

  • By युवराज भगत
Updated On: May 08, 2024 | 07:24 PM
Raj Thackeray's meeting near Sarasbagh on May 10 to campaign for BJP Grand Alliance candidate Muralidhar Mohol

Raj Thackeray's meeting near Sarasbagh on May 10 to campaign for BJP Grand Alliance candidate Muralidhar Mohol

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. सारसबाग येथील सणस ग्राऊंड शेजारील मुख्य रस्त्यावर संध्याकाळी सहा वाजता ही सभा होईल, अशी माहिती मनसे चे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनसेच्या नवी पेठेतील कार्यालयात

मनसेच्या नवी पेठेतील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस मनसेचे नेते नितीन सरदेसाई, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, मनसेचे बाळा शेडगे, ऍड. किशोर शिंदे, गणेश सातपुते, साईनाथ बाबर, हेमंत संभुस या मनसे पदाधिकाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा

नांदगावकर म्हणाले, की मनसे ने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून ज्याठिकाणी मागणी केली जात आहे, त्याठिकाणी राज ठाकरे सभा घेत आहेत. पुण्यातही राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येथील भाजपकडून ठाकरे यांना भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेण्याची विनंती करण्यात आली. ही सभा होत आहे. सभा रस्त्याच्या अर्ध्या भागात होत असून हा मार्ग एकेरी असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा नांदगावकर यांनी यावेळी केला.

पुणे आणि मुंबईत ही सभा घेण्याची मागणी

राज ठाकरे यांची कोकणात एक सभा झाली आहे. पुणे आणि मुंबईत ही सभा घेण्याची मागणी महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे व मुंबईत तीन सभा होत आहेत. 17 मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. राज ठाकरे या सभेस उपस्थित राहणार असून संबोधित करणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली. प्रास्ताविक भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केले.

Web Title: Raj thackerays meeting near sarasbagh on may 10 for campaign for bjp grand alliance candidate muralidhar mohol nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2024 | 07:22 PM

Topics:  

  • BJP Grand Alliance
  • pune news

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.