Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajendra Hagawane Arrest : थार गाडीतून प्रवास अन् लॉन्स.. फरार राजेंद्र हगवणे सात दिवस कुठे कुठे फिरला?

Rajendra Hagavane arrested : वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या घटनेची राज्यभरामध्ये चर्चा आहे. तिचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली असून तो सात दिवस फरार होता.

  • By प्रीति माने
Updated On: May 23, 2025 | 01:04 PM
Rajendra Hagawane absconded for seven days before arrest with thar car Vaishnavi Hagawane case

Rajendra Hagawane absconded for seven days before arrest with thar car Vaishnavi Hagawane case

Follow Us
Follow Us:

पुणे : पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराची बळी ठरलेल्या वैष्णवीला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली. यानंतर संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राजकीय पार्श्वभूमीतून असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले. मागील सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. अखेर पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे फरार होते. मागील सात दिवसांपासून हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. पण सात दिवसांपासून हे दोघे तळेगाव परिसरातच लपून बसले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने दोघानांही ताब्यात घेतले. यासाठी पोलिसांनी सहा टीम्स तयार केल्या होत्या. यानंतर दोघांना स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी सात दिवस दोघे अलिशान थार गाडीमधून फिरत होते.

वैष्णवी हगवणे पुणे क्राईम केसच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

राजेंद्र हगवणे गेल्या सात दिवसांत कुठे कुठे फिरला, याबाबत माहिती समोर आली आहे. मागील सात दिवसांत वेगवेगळ्या अनेक गाड्या बदलत राजेंद्र हगवणे फिरत होता. 17 मे रोजी राजेंद्र हगवणे हा औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. मात्र यावेळी देखील त्याला अटक झाली नाही. यावरुन आता प्रश्न आणि संशय उपस्थित होतो आहे. तसेच राजेंद्र हगवणे 22 मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचं पोलीस रेकॉर्डद्वारे समोर आलं आहे.

सात दिवस काय करत होता राजेंद्र?

मीडिया रिपोर्टनुसार, 17 मे रोजी राजेंद्र हगवणे हा औंध हॉस्पिटलला गेला होता. यानंतर तो थार गाडीने मुहूर्त लॉन्सला गेला. त्यानंतर वडगाव मावळ आणि पवना डॅम येथील फार्म हाऊसवर गेला. यानंतर त्याचदिवशी आळंदी येथे लॉजवर गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 मे रोजी पुन्हा एकदा वडगाव मावळ आणि पवना डॅम येथील बंडू फाटक कडे बलेनो गाडीने गेला. 19 मे रोजी त्याने पुणे सोडून सातारा गाठले. पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर राजेंद्र हगवणे गेले असल्याची माहिती समोर येत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

19 मे आणि 20 मे रोजी राजेंद्र हगवणे हा पुण्याच्या बाहेरच होता, 19 मे आणि 20 मे रोजी तो पसरणी मार्गे कोगनोळी येथील हॉटेल हेरीटेज येथे होता. यानंतर त्याने 21 मे रोजी कोगनोळी येथील प्रीतम पाटील या मित्र्याच्या शेतावर मुक्काम केला. यानंतर तो पुण्यात परतला. 22 मे रोजी राजेंद्र हगवणे परत पुण्यामध्ये आला. यानंतर आज (दि.23) रोजी पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला स्वारगेट परिसरातून अटक केली आहे.

Web Title: Rajendra hagawane absconded for seven days before arrest with thar car vaishnavi hagawane case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • pune crime news
  • pune news
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार
1

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
2

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
3

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
4

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.