वैष्णवी हगवणे प्रकरणात तिला मारहाण, छळ आणि मानसिक जाच झाल्याचे स्पष्ट झाले असून या संदर्भात पोलीसांकडे सबळ पुरावे प्राप्त झाले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत…
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात वैष्णवीचा मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचे नाव समोर आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल असून देखील शस्त्र परवाना देण्यात आल्यामुळे पुणे पोलिसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. याबाबत रुपाली चाकणकर यांनी मत मांडले.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये एक नवीन वळण आले असून या प्रकरणात अडकलेल्या हगवणे कुटुंबावर आता आर्थिक फसवणुकीचाही गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nilesh Chavan Arreste from Nepal : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण फरार…
वैष्णवी हगवणे आणि प्रिया पुके यांच्या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले.
Crime News: शशांक हगवणेने जेसीबी बँकेकडून सोडवून आणल्याचा दावा केला, मात्र, प्रशांत येळवंडे यांनी जे पैसे दिले होते, त्यापैकी एकाही रुपयाची परतफेड करण्यात आली नाही.
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तिघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
Vaishnavi Hagawane News Update : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणातील सर्व पाच आरोपी कोठडीत आहेत. याचदरम्यान वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी वकिलाने केलेल्या सर्व दाव्यांचे…
Vaishnavi Hagawane Death Mystery: वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीचे असलेले राजकीय लागेबंध पाहता या प्रकरणाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३ दिवसांची…
Vaishnavi hagawane case update : वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये कॉंग्रेस आमदारांचा मुलगा प्रीतम पाटीलला ताब्यात घेतले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत असून, तिने आत्महत्या केल्याच्या दिवशीही सासरच्यांकडून तिचा अनन्वित छळ झाल्याचे समोर आले आहे.
वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला.
Vaishnavi Hagawane: हुंडाबळी ठरलेली वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे, अशातच वैष्णवीच्या लग्नातील एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात ती नवऱ्यासाठी हटके उखाणा घेताना दिसून…
vaishnavi hagawane case update : पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांचे नाव वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये येत आहे. यावर आता सुपेकर यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज तिच्या माहेरी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आणि या घटनेबाबत चिंता व शोक व्यक्त केला.
वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी तसेच तिची जाऊ मयुरी हिने २०२४ मध्ये दिलेल्या तक्रारी प्रकरणी महिला आयोगाने नेमकं काय केलं? याच उत्तर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत दिले.