Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक; रक्ताचे पाट वाहतील पण…

त्यांनी एक देश एक निवडणूक या निर्णयावरह भाष्य केलं आहे. " एक देश एक निवडणूक या निर्णयावर आमचा विश्वास नाही.  हा निर्णय झालाच तर 2029 नंतरच याची अंमलबजावणी करावी लागेल. पण लोकसभा निवडणुका झाल्या आणि  चार महिन्यात सरकार कोसळले तर निवडणुका परत घेणार का, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 19, 2024 | 03:48 PM
शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक; रक्ताचे पाट वाहतील पण…
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केल्यापासून राज्यभरातून या महामार्गाला विरोध वाढू लागला आहे. नागपूर -गोवा या 805 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. पण रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल पण शक्तीपीठ महामार्गाचे भू-संपादन होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. ते पुण्यात बोलत होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू आहे. या तिसऱ्या आघाडीची पुण्यात बैठक होणार आहे. या निमित्त राजू शेट्टी पुण्यात आले आहेत असता  त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.  यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “शक्तिपीठ महामार्गाला स्थगिती देण्याच्या घोषणा झाल्या होत्या. त्यापूर्वी महामार्गाचा एकूण खर्च, डीपीआर काय आहे,हे समजून घेण्यासाठी पत्र दिले. त्याचं उत्तर आले.

हेही वाचा:गंज लागल्यामुळे चारचौघात बाईक चालवावी नाही वाटत? ‘हे’ 5 उपाय चमकवेल तुमची बाईक

या महामार्गासाठी जवळपास 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे यात मोबदला दिला जाणार आहे, पण यात कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. राज्यात निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. पण निवडणुका कधी होणार याबाबत निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगितले आहे. राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याचा अंदाज आहे. असे राजू शेट्टी यांनी नमुद केले.

हेही वाचा: भाजप व शिंदे गटाच्या वाचाळवीर नेत्यांवर अजित पवार नाराज; थेट दिल्ली दरबारी करणार तक्रार

याचवेळी त्यांनी एक देश एक निवडणूक या निर्णयावरह भाष्य केलं आहे. ” एक देश एक निवडणूक या निर्णयावर आमचा विश्वास नाही.  हा निर्णय झालाच तर 2029 नंतरच याची अंमलबजावणी करावी लागेल. पण लोकसभा निवडणुका झाल्या आणि  चार महिन्यात सरकार कोसळले तर निवडणुका परत घेणार का, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ही ब्रह्मिक कल्पना आहे, हा विषय व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये चालणारा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

Web Title: Raju shetty protest over shaktipith highway nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Ekanth Shinde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी
3

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.