महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मागील तीन दिवसांपासून कुणाल कामरा हे नाव चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंवर त्याने केलेल्या विडंबनात्मक कवितेमुळे त्याच्यावर रोष व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर आता पालिकेने हॉटेलवर बुलडोझर कारवाई केली आहे.
त्यांनी एक देश एक निवडणूक या निर्णयावरह भाष्य केलं आहे. " एक देश एक निवडणूक या निर्णयावर आमचा विश्वास नाही. हा निर्णय झालाच तर 2029 नंतरच याची अंमलबजावणी करावी लागेल.…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र महायुतीमध्ये अंतर्गत वादविवाद सुरु असल्याचे चित्र आहे. अजित पवार हे महायुतीच्या भाजप व शिंदे गटाच्या पक्षांना…
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. यावेळी त्यांनी वायकर यांच्या उमेदवारीवर क्लिनचीट दिली…
न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा तपास सुरू आहे आणि यातून निश्चित मार्ग निघेल. ठरवलेल्या कालावधीतून निश्चितपणे चौकशी करून यातून योग्य तो मार्ग काढू
राज्यभरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असतान हे सगळं सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचं, यात प्राधान्य कशाला द्यायया हवा हे हीत तितकंच महत्त्वाचं आहे. असा सल्लाही संजय राऊतांनी दिला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हाड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचा…
बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना २७ नोव्हेंबरला मुंबईत मनसेचा मेळावा (MNS Melava) होणार असल्याचं सांगितलं. तसेच आपण कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेऊन कोकण दौरा करणार आहोत,…
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत मनसेची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे…
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेयंत्रनेत कपात केली होती. त्यांतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सुरक्षा देखील कपात केली होती. खासदार विनायक राऊत यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आली…
राज्यातील प्रकल्प बाहेर जाणं हे दुर्दैव असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. सरकारनं जबाबदारीनं वागण्याची गरज आहे, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेऊन पंतप्रधानांशी प्रकल्पाबाबद चर्चा करावी, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे, त्यांना…
मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे. तसेच, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी…
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, (Ekanth Shinde will be new CM of Maharashtra) अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केली आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता…
भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात १८ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्री असे २८ मंत्री असणार आहेत. तर, शिंदे गटाला ६…
दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईला परतणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने संरक्षण पुरवले असून भाजप नेतेही स्वागतासाठी सज्ज आहेत. मात्र, त्यानंतर काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष…