Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेत काँग्रेसचे तिकीट कोणाला मिळणार?; रमेश चेन्नीथला यांनी स्पष्टचं सांगितले

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, यूबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरतचंद्र आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभव केला होता. विधानसभा निवडणुका मित्रपक्षांसोबत लढवण्याच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 13, 2024 | 09:26 AM
Ramesh Chennithala supports Rahul Gandhi article on Maharashtra assembly elections voting scam

Ramesh Chennithala supports Rahul Gandhi article on Maharashtra assembly elections voting scam

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर:  राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय पक्षांचे दौऱे, बैठका, सभा सुरू झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींभोवती घिरट्या घालू लागले आहेत. राजकीय पक्ष विधानसभेसाठी आपापली रणनीती ठरवू लागले आहेत. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) राज्य विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत मोठे विधान केले आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील नेत्यांच्या उपस्थितीत  बैठकीत त्यांनी तिकीट वाटपावर भाष्य केले आहे. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष मेहनती, निष्ठावंत आणि नवीन चेहऱ्यांना तिकीट देईल, असे सूचक विधान रमेस चेन्नीथला यांनी केले आहे. जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्याचे त्यांनी नमुद केले.

हेही वाचा: दिवाळीआधी की नंतर?; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर

सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48  पैकी 13 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.  यासंदर्भात बोलताना  रमेश चेन्निथला म्हणाले, “2019 मध्ये काँग्रेसकडे राज्यात फक्त एकच खासदार होता. 2024 मध्ये, गलीतील अपक्ष खासदारांसह ही संख्या 14 पर्यंत वाढेल. लोकसभा निवडणुकीत जसं यश मिळालं, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आमचा उद्देश आहे. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवणार आहे.

‘निष्ठावान चेहऱ्यांना मिळणार तिकीट’

रमेश चेन्निथला म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी परिश्रम घेतलेल्या नवीन आणि निष्ठावान चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल.  निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांचा चेहरा विधिमंडळ पक्षनेते ठरवला जाईल.

हेही वाचा: येत्या काही दिवसांत राज्यात आपलं सरकार येणार आहे- सुप्रिया सुळे

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, यूबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरतचंद्र आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभव केला होता. विधानसभा निवडणुका मित्रपक्षांसोबत लढवण्याच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे. पक्षाचे नेते याबाबत मित्रपक्षांशी एकमत घडवण्यात व्यस्त आहेत.

Web Title: Ramesh chennithala told who will get congress ticket in the assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 09:26 AM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly Elction 2024
  • Ramesh Chennithala

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
2

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
4

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.