Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीवर गुन्हा दाखल

पुण्यातील बाणेर परिसरात विवाहसंबंधीत सोशल साईटवरून ओळख झालेल्या तरुणीला भेटण्यास बोलवून एका हॉटेलात नेहून तरुणीला पिस्तूल दाखवत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2023 | 06:36 AM
बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीवर गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात विवाहसंबंधीत सोशल साईटवरून ओळख झालेल्या तरुणीला भेटण्यास बोलवून एका हॉटेलात नेहून तरुणीला पिस्तूल दाखवत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बाणेरमधील नामांकित हॉटेलमध्ये दोन महिन्यापुर्वी घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात राहुल चंद्रकांत यादव (रा. सोना अपार्टमेंट औंध रोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यादव व पीडित तरुणी यांची शादी डॉटकॉम या सोशल साईटवरून ओळख झाली होती. राहुल याने तरुणीचा विश्वास संपादन केला. तिच्याशी ओळख वाढवली. तसेच, २४ जूनच्या रात्री या तरुणीला भेटण्यासाठी बाणेर परिसरात बोलावले.

तरुणी भेटण्यास आल्यानंतर परिसरातील एका नामांकित हॉटेलात नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. याबाबत तरुणीने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अधिक तपासासाठी चतु:शृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे

Web Title: Rape of young woman at gunpoint shocking incident in pune a case has been registered against the accused nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2023 | 06:36 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Pune
  • Rep

संबंधित बातम्या

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
1

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा
2

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल
3

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल
4

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.