
‘लक्ष्मी ऑर्गेनिक’ला टाळे ठोकण्याची मागणी
काँग्रेससह स्थानिकांचा कंपनी प्रवेशद्वारासमोर घुमला एकच आवाज
जिल्ह्याध्यक्ष घाग यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती
चिपळूण: टाळे ठोका, टाळे ठोका, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला टाळे ठोका, निसर्गसंपन्न कोकण वाचवा, लोकही जागे व्हा, आपल्या पुढील पिढ्यांचे रक्षण करा, कोण म्हणतोय जाणार नाही, आम्ही चालवल्याशिवाय राहणार नाही, अशा गगनभेदी घोषणा माजी व खासदार हुसेन दलवाई यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिकांनी देत परिसर दणाणून सोडला. तर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शन करण्यात आली. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्यां कार्यकत्यांशी कार्यालयात बोलावून चर्चा केली.
मात्र, यावेळी उपस्थितांचे समाधान झाले नाही. अखेर जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आणि समस्यांचे निराकरण होत नाही तसेच आयआयटी दर्जाच्या तज्ज्ञांची चौकशी समिती नेमून अहवाल येत नाही, तोपर्यंत हो कंपनी बंद ठेवावी, अन्यथा उम्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कङ्गिरचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आणि यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले, लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिकच्या ‘पीफास’ या उत्पादनसंदर्भात अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये त्याची चर्चा होत आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती. गुरुवारी लोटे येधीला एक्सल फाटा येथे आंदोलक हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाले आणि कंपनी विरोधात जोरदार निदर्शनि करण्यात आली. माजी खा. हुसेन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
जिल्ह्याध्यक्ष घाग यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती
यामध्ये उतर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी माग, भरत लो, अशोक जाधव, इब्राहिम दलवाई, उल्का महाजन, निर्मला जाधव, नगरसेवक साजिद सरगुरोत, सफा गोठे, मिसबाह नाखुदा, मुजफ्फर सय्यद, सुमती जांभेकर, राजन इंदुलकर, रबिना गुजर, राम रेडीज, सुबोध मावंतदेसाई, सतीश कदम, तुळशीदास पवार, रामदास पाग तसेच आदींसह खोटे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांनी सुरुवातीকা प्रवेशद्वारावर आंदोलनकल्पांना अडविले. यावेळी आंदोलनकत्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी शिष्टमंडळाला कंपनी कार्यालयात बोलावून घेतले. त्या ठिकाणी कंपनी व्यवस्थापन व आंदोलनका यांमध्ये चर्चा झाली, यावेळी दलवाई यांनी मोर्चा काढण्यामागच्या भावना व्यक्त केल्या.
‘परदेशात बंदी अन् भारतीय कायद्यांचा दुरुपयोग करून…’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सर्व कारखान्यांची…
कंपनी परिसरात होता चोख पोलिस बंदोबस्त
माजी खासदार हुसेन दलवाई यानी वा बैठकीदरम्यान कोणतेही समाधन इाले नाही. जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थ व लोकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, त्यांचे शंका निरसन होत नाही तोपर्यंत कंपनी बंद ठेवावी, आयआयटी दर्जाच्या कक्षांची समिती नेमावी व त्याच्याकडून असवाल घ्यावा. त्यानंतरच ही कंपनी सुरू करावी, अशी माननी नायब तहसीलदार इनळे याच्चाकचे केली, जर याची दहाल घेतली नाही तर भविष्यात स्थानिक समस्यांव बरोबर घेऊन आंदोलन खेळण्णाना इशारा दिला. यवेळी कंपनी परिसरात खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सगस याच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.