Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद

Ganeshotsav 2026: एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक जानकर यांच्यासोबत या विविध मागण्यांच्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे एसटी प्रशासनाने तत्त्वतः मान्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 07, 2026 | 02:39 PM
कोकणातील गणेशोत्सव 2026

कोकणातील गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • कोकणात खासगी वाहतूकदाराकडून होतय लूट
  • गणेशोत्सवासाठी ग्राहक पंचायतीची एसटी प्रशासनाकडे मागणी
  • मनुष्यबळाची उपलब्धता तपासून करण्यात येणार नियोजन
रत्नागिरी/ Ganeshotsav 2026: गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची व प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेत खासगी वाहतूकदार अवाजवी आणि वाढीव दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पाश्र्श्वभूमीवर ग्राहक पंचायत रत्नागिरीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी प्रादेशिक परिवहन (Ganeshotsav) अधिकारी व एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गणेशोत्सवात प्रवासी ग्राहकांसाठी रास्त दरात पुरेशी आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी ग्राहक पंचायतीने या निवेदनाद्वारे केली आहे.

प्रशासनाचे सकारात्मक आश्वासन

याच नियोजनाचा भाग म्हणून चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते बस स्टैंडदरम्यान २४ तास सिटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन विभाग नियंत्रक जानकार यानी दिले. या निर्णयामुळे रात्री-अपरात्री उतरणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची होणारी लूट थांबणार आहे.

गणेशोत्सवात कार घेण्याचा विचार करताय? पुणे आणि मुंबई शहरांत हे आहेत पंचांगानुसार ५ सर्वात उत्तम मुहूर्त! आत्ताच पाहून घ्या

या बैठकीस ग्राहक पंचावत रत्नागिरीचे अध्यक्ष संजय वैशंपायन आणि राजू भाटलेकर उपस्थित होते. त्यांनी प्रवासी ग्राहकांच्या हक्कासाठी एसटी प्रशासनासमोर अत्यंत ठाम व आग्रही भूमिका मांडली, प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे यंदाचा गणेशोत्सवातील प्रवास अधिक सुखकर व रास्त दरात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक जानकर यांच्यासोबत या विविध मागण्यांच्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे एसटी प्रशासनाने तत्त्वतः मान्य केले आहे. याशिवाय रात्री उशिरा व मध्यरात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी वाहने उपलब्ध व्हावीत, म्हणून सतत शटल बस सेवा सुरू करण्याचा विचार केला जाईल.  यासाठी आवश्यक बस आणि मनुष्यबळाची उपलब्धता तपासून तत्काळ नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांना स्थानकावर उतरल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण दक्षता एसटी प्रशासन घेणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

Ganpati Special Train: कोकणातील चाकरमान्यांसाठी खुशखबर! दादरहून सुटणार ‘मोदी एक्सप्रेस’; जाणून घ्या वेळ, थांबे अन् बुकिंग

Web Title: Ganeshotsav konkan travel private bus fare ratnagiri grahak panchyat aggresive 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Kokan News

संबंधित बातम्या

History Of Dagdusheth Halwai Ganpati: दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास काय? चला तर जाणून घेऊया मूर्तीच्या पोटातील रहस्य
1

History Of Dagdusheth Halwai Ganpati: दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास काय? चला तर जाणून घेऊया मूर्तीच्या पोटातील रहस्य

Mumbai News: डीजे, लेझरच्या झगमगाटामुळे आरोग्य धोक्यात! श्रवणशक्ती कमी होण्याची आणि दृष्टी जाण्याचीही भीती; आयएमएचा गंभीर इशारा
2

Mumbai News: डीजे, लेझरच्या झगमगाटामुळे आरोग्य धोक्यात! श्रवणशक्ती कमी होण्याची आणि दृष्टी जाण्याचीही भीती; आयएमएचा गंभीर इशारा

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
3

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला
4

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.