Cafe Akasa Ganesh Chaturthi Special Meal : गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात Akasa Air च्या 'कॅफे अकासा'ने प्रवाशांसाठी 'गणेश चतुर्थी स्पेशल मील' ची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेवर आधारित या विशेष…
Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक असून १४ सप्टेंबर २०२६ रोजी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. यंदा घरगुती गणपती बसवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला…
Mumbai Goa Highway Traffic: तुम्ही जर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी काही वाहनांना बंदी देण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या वाहनांचा…
गणपती बाप्पांचे वाहन म्हणून उंदराला म्हणजेच मूषकाला विशेष स्थान आहे. पण एवढ्या विशाल आणि शक्तिशाली देवतेने एवढ्याशा मूषकालाच वाहन का निवडले, असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? यामागे एक रंजक…
Ganeshotsav 2026: एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक जानकर यांच्यासोबत या विविध मागण्यांच्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे एसटी प्रशासनाने तत्त्वतः मान्य केले…
Pune Metro: महामेट्रोकडे तीन डब्यांचे एकूण ३३ रेक असून, त्यापैकी सध्या ३० रेक नियमित सेवेत आहेत. पाच मिनिटांच्या अंतराने मेट्रो चालविण्यासाठी सर्व ३३ रेक सेवेत आणण्यात येणार आहेत.
Leopard News: गुहागर-विजापूर महामार्गालगत असलेल्या काजळी गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक रहिवासी दर्शन चव्हाण यांच्या घराच्या आवारात मध्यरात्री बिबट्या तासनतास फेऱ्या मारत असल्याचे CCTV कॅमेऱ्यात कैद…
Gulgule Recipe : गुलगुले हा पदार्थ प्रामुख्याने गव्हाचे आणि गुळ घालून तयार केला जातो. चहासोबत याची चव अप्रतिम लागते. तुम्ही देवाच्या प्रसादासाठीही हा हलका गोड, बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ…
Ganesh Chaturthi 2026: पुण्यातील मध्यवर्ती पेठांपासून उपनगरांपर्यंत गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी काही ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे वळत आहेत.
Ganesh Chaturthi Business Ideas : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणासुदीच्या काळात बाजारात अनेक वस्तू आणि सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. डेकोरेशन साहित्य, मूर्ती बनवणे, मोदक-प्रसाद मेकिंग, लाईटिंग…
Ganeshotsav 2026: गणपतीची मूर्ती निवडताना अनेक जण बाप्पाची सोंड कोणत्या दिशेला आहे, हे आवर्जून पाहतात. प्रचलित धार्मिक मान्यतांनुसार डावीकडे वळलेली सोंड चंद्रनाडीशी, तर उजवीकडे वळलेली सोंड सूर्यनाडीशी जोडली जाते. घरगुती…
Kunafa Modak Recipe : कुनाफा चाॅकलेट तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण कुनाफ मोदक? या पदार्थाचा कधी तुम्ही विचारही केला नसावा पण गणेशोत्सवाच्या या सणानिमित्त ही रेसिपी एकदा नक्की करुन…
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात 4 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत DJ, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा संभाव्य…
Mumbai Goa Highway: महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात येणारे सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी अद्याप…
CSMT Sawantwadi Express: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे CSMT ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन डेली एक्स्प्रेस सुरू करणार आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल…
GSB Ganeshotsav 2026: जीएसबी सेवा मंडळाच्या ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ महागणपतीच्या आगमनाचे यंदा ७२ वे वर्ष आहे. गणेशोत्सवानिमित्त मंडळाने तब्बल ७०३.२७ कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले असून, महागणपतीला ६६ किलोहून…
नवसाला पावणारा गणपती म्हणून भारतासह जगभरात सगळीकडे लालबागच्या राजाची ओळख आहे. १९३४ मध्ये लालबाग बाजारात गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी स्थापना करण्यात आली. चला तर जाणून घेऊया लालबागच्या राजाचा इतिहास.
Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवाच्या काळात गौरी आगमन, ऋषीपंचमी यांसारखे महत्त्वाचे धार्मिक दिवसही येतात. त्यामुळे घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत भक्तांसाठी सप्टेंबर महिना उत्साहाचा ठरणार आहे.
Ganapati Special Trains: गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर असून येत्या 9 सप्टेंबरपासून कोकणात पश्चिम रेल्वेमार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. ९ सप्टेंबरपासून एकूण २६२ विशेष ट्रेन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये…