कोकणातील गणेशोत्सव (फोटो- istockphoto)
‘हे’ सार्वजनिक गणपती
चिपळूणमध्ये १६ हजार ७२५, लांजात १६ हजार १४५. रत्नागिरी ग्रामीणमध्ये १४ हजार ७७३, गुहागरमध्ये १४ हजार ४६०, संगमेश्वरमध्ये १३ हजार ५४४ घरगुती गणपतीची नोंद झाली आहे. याशिवाय देवरूख १२ हजार ४९३, खेड १२ हजार ७००, दापोली ६ हजार ४७६, नाटे ७ हजार २७९, अलोरे शिरगाव ४ हजार ५७०, जयगड ३ हजार ४५०, पूर्णगड ३ हजार ७६८, मंडणगड २ हजार ९४५. दाभोळ १ हजार ४९९, बाणकोट येथे ७६०
चिपळूणमध्ये १६, मंडणगडमध्ये ११, दापोलीत ९. राजापूर व देवरूखमध्ये प्रत्येकी ७ तर लांजा जयगडमध्ये प्रत्येकी ६ सार्वजनिक गणपती असतील. गुहागरमधील ‘श्रृंगारतळीचा राजा’ व ‘निळकंठेश्वर’ व है सार्वजनिक गणपती विशेष आकर्षणाचे केंद्र आहेत. याशिवाय रत्नागिरीत ‘श्री रत्नागिरीचा राजा, बंदर रोड, टिळक आळी व शांतिनगरचा राजा प्रसिद्ध आहेत.
‘हे’ सार्वजनिक गणपती विशेष आकर्षणाचे केंद्र
चिपळूणमध्ये १६ हजार ७२५, लांजात १६ हजार १४५, रत्नागिरी ग्रामीणमध्ये १४ हजार ७७३, गुहागरमध्ये १४ हजार ४६०, संगमेश्वरमध्ये १३ हजार ५४४ घरगुती गणपतीची नोंद झाली आहे. याशिवाय देवरूख १२ हजार ४९३. खेड १२ हजार ७००, दापोली ६ हजार ४७६, नाटे ७ हजार २७९, अलोरे शिरगाव ४ हजार ५७०, जयगड ३ हजार ४५०, पूर्णगड ३ हजार ७६८. मंडणगड २ हजार ९४५, दाभोळ १ हजार ४९९, बाणकोट येथे ७६० घरगुती गणपती बसवले जाणार आहेत, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत रत्नागिरीत सर्वाधिक २६. खेडमध्ये २१ मंडळे बापाची स्थापना करणार आहेत.
Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा
चिपळूणमध्ये १६, मंडणगडमध्ये ११, दापोलीत ९. राजापूर व देवरूखमध्ये प्रत्येकी ७ तर लांजा जयगडमध्ये प्रत्येकी ६ सार्वजनिक गणपती असतील. गुहागरमधील श्रृंगारतळीचा राजा व निळकंठेश्वर’ सार्वजनिक गणपती विशेष आकर्षणाचे केंद्र आहेत. याशिवाय रत्नागिरीत ‘श्री रत्नागिरीचा राजा’, बंदर रोड, टिळक आळी व शांतिनगरचा राजा प्रसिद्ध आहेत. पोलिसांची ठाणी, महावितरण कार्यालये, शासकीय रुग्णालये, नगरपरिषद, जिल्हा विशेष कारागृह, बाधकाम विभाग यांसारख्या विविध सरकारी कार्यालयांमध्येही बंदा मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन होत असून आकर्षण देखावे साकारले जात आहेत.






