Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;

Ratnagiri: चिपळूणमध्ये १६ हजार ७२५, लांजात १६ हजार १४५, रत्नागिरी ग्रामीणमध्ये १४ हजार ७७३, गुहागरमध्ये १४ हजार ४६०, संगमेश्वरमध्ये १३ हजार ५४४ घरगुती गणपतीची नोंद झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 14, 2026 | 05:56 PM
ganesh chaturthi 2026

ganesh chaturthi 2026

Follow Us
Follow Us:
  • जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक बाप्पांचे आगमन !
  • गणेशोत्सवाचा उत्साह; घुमला ‘बाप्पा’चा जयघोष
  • चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल 
रत्नागिरी: वर्षभर ज्या मंगल क्षणाची संपूर्ण कोकणवासीय आतुरतेने वाट पाहत असतात, तो सोहळा आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा तब्बल १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती आणि १२६ सार्वजनिक अशा एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तीची अत्यंत थाटामाटात प्रतिष्ठापना होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी दाखल झाल्याने कोकणातील वाटा गजबजल्या आहेत. गणरायाच्या आगमनासाठी घराघरांत स्विच्छता, साहित्याची खरेदी पूर्ण झाली आहे.

‘हे’ सार्वजनिक गणपती
चिपळूणमध्ये १६ हजार ७२५, लांजात १६ हजार १४५. रत्नागिरी ग्रामीणमध्ये १४ हजार ७७३, गुहागरमध्ये १४ हजार ४६०, संगमेश्वरमध्ये १३ हजार ५४४ घरगुती गणपतीची नोंद झाली आहे. याशिवाय देवरूख १२ हजार ४९३, खेड १२ हजार ७००, दापोली ६ हजार ४७६, नाटे ७ हजार २७९, अलोरे शिरगाव ४ हजार ५७०, जयगड ३ हजार ४५०, पूर्णगड ३ हजार ७६८, मंडणगड २ हजार ९४५. दाभोळ १ हजार ४९९, बाणकोट येथे ७६०

चिपळूणमध्ये १६, मंडणगडमध्ये ११, दापोलीत ९. राजापूर व देवरूखमध्ये प्रत्येकी ७ तर लांजा जयगडमध्ये प्रत्येकी ६ सार्वजनिक गणपती असतील. गुहागरमधील ‘श्रृंगारतळीचा राजा’ व ‘निळकंठेश्वर’ व है सार्वजनिक गणपती विशेष आकर्षणाचे केंद्र आहेत. याशिवाय रत्नागिरीत ‘श्री रत्नागिरीचा राजा, बंदर रोड, टिळक आळी व शांतिनगरचा राजा प्रसिद्ध आहेत.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

‘हे’ सार्वजनिक गणपती विशेष आकर्षणाचे केंद्र
चिपळूणमध्ये १६ हजार ७२५, लांजात १६ हजार १४५, रत्नागिरी ग्रामीणमध्ये १४ हजार ७७३, गुहागरमध्ये १४ हजार ४६०, संगमेश्वरमध्ये १३ हजार ५४४ घरगुती गणपतीची नोंद झाली आहे. याशिवाय देवरूख १२ हजार ४९३. खेड १२ हजार ७००, दापोली ६ हजार ४७६, नाटे ७ हजार २७९, अलोरे शिरगाव ४ हजार ५७०, जयगड ३ हजार ४५०, पूर्णगड ३ हजार ७६८. मंडणगड २ हजार ९४५, दाभोळ १ हजार ४९९, बाणकोट येथे ७६० घरगुती गणपती बसवले जाणार आहेत, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत रत्नागिरीत सर्वाधिक २६. खेडमध्ये २१ मंडळे बापाची स्थापना करणार आहेत.

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा

चिपळूणमध्ये १६, मंडणगडमध्ये ११, दापोलीत ९. राजापूर व देवरूखमध्ये प्रत्येकी ७ तर लांजा जयगडमध्ये प्रत्येकी ६ सार्वजनिक गणपती असतील. गुहागरमधील श्रृंगारतळीचा राजा व निळकंठेश्वर’ सार्वजनिक गणपती विशेष आकर्षणाचे केंद्र आहेत. याशिवाय रत्नागिरीत ‘श्री रत्नागिरीचा राजा’, बंदर रोड, टिळक आळी व शांतिनगरचा राजा प्रसिद्ध आहेत. पोलिसांची ठाणी, महावितरण कार्यालये, शासकीय रुग्णालये, नगरपरिषद, जिल्हा विशेष कारागृह, बाधकाम विभाग यांसारख्या विविध सरकारी कार्यालयांमध्येही बंदा मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन होत असून आकर्षण देखावे साकारले जात आहेत.

Web Title: Kokan ganeshotsav 2026 in ratnagiri district many peoples came for mumbai pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Konkan Ganeshotsav 2026
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?
1

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क
2

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…
3

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!
4

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.