Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’

Ratnagiri: काही ठिकाणी एकेरी वाहतूक व पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मुख्य महामार्गावरील कोंडी अद्याप पूर्णपणे फुटलेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 02:23 PM
मुंबई गोवा हायवे

मुंबई गोवा हायवे

Follow Us
Follow Us:
  • इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’
  • खड्डे, अपूर्ण कामे, बेशिस्त वाहतूक आणि नियोजनाच्या अभावाचा फटका
  • प्रवाशांमधून होतोय मोठा संताप व्यक्त
खेड: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या (Ratnagiri) चाकरमान्यांचा प्रवास यंदाही कोंडीच्या संकटातूनच सुरू आहे. मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर सलग चौथ्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम राहिल्याने गणेशभक्तांना अक्षरशः तासन्तास वाहनांमध्ये अडकून पडावे लागले, खड्डे, अपूर्ण कामे, बेशिस्त वाहतूक आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे ३-४ तासांत पूर्ण होणारा प्रवास तब्बल ८ ते १२ तासांवर गेला आहे. महामार्गावरील सर्वाधिक गंभीर परिस्थिती माणगाव-इंदापूर पट्टधात निर्माण झाली आहे. या मार्गावर वाहनांच्या ५ ते १० किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागत असून वाहने अक्षरशः रेंगाळत आहेत.

गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणाकडे रवाना झाल्याने महामार्गावर वाहनांचा प्रचंड ताण आला आहे. महामार्गावरील अपूर्ण कामे आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींचा फटका थेट गणेशभक्तांना बसत आहे. अवजड वाहनांना बंदी असतानाही काही ठिकाणी त्यांची होणारी वाहतूक कोंडीत आणखी भर घालत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिस तसेच प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी वाहनांचा वाढलेला लोंढा आणि महामार्गाची दुरवस्था यामुळे यंत्रणांचीही धावपळ उडाली आहे.

Mumbai Goa Highway: बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा

प्रवाशांमधून होतोय मोठा संताप व्यक्त

काही ठिकाणी एकेरी वाहतूक व पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मुख्य महामार्गावरील कोंडी अद्याप पूर्णपणे फुटलेली नाही. गणरायाच्या दर्शनासाठी उत्साहाने निघालेल्या चाकरमान्यांना मात्र महामार्गावरील रखडपट्टीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याची संतप्त भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव परिसरात वाहतूक कोंडीची तीव्रता अधिक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पसरल्या आहेत. महाडच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने पुढे सरकत असून वाहतुकीचा वेग मंदावल्यामुळे प्रवाशांना मोठा खोळंबा सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवासाठी कुटुंबासह कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. नेहमीपेक्षा प्रवासासाठी अधिक वेळ लागत असल्याने अनेकांचे गाव गाठण्याचे नियोजनही कोलमडले आहे.

Web Title: Mangaon indapur traffic jam problem mumbai goa highway ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Mumbai Goa Express Way
  • Mumbai-Goa highway
  • traffic jam

संबंधित बातम्या

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
1

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’
2

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे
3

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव
4

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.