अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मर्यादा येत होत्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत चालू करण्यास पोलिसांना मदत केली.
वाहतूक कोंडी ही मुंबईसह सर्व मेट्रो शहरांमध्ये मोठी समस्या झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील महिन्यांत तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात एक बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Mumbai News: विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल अखेर शनिवारी खुला होणार आहे. ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुरळीत होईल. या पुलाच्या उद्घाटनामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाचविण्यास मदत होईल.
शहराबाहेरील रिंगरोडचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने शहरातील वाहतूक कोंडीस अडथळा निर्माण होत आहे. आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या महापूजेप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक कोंडीबाबत वाहतूक विभागाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
बई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कशेडी घाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय अवघड आणि धोकेदायक असा घाट आहे.
Mumbai Local News: मुंबईत ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ठाणे आणि ऐरोली दरम्यानच्या पुलात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली.
गेल्या १० – १२ वर्षात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली. परिणामी वाहनांची संख्या देखील वाढली. त्यामुळे पुन्हा एकदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली.