राहुरी : आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.
राहुरीतील गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :
कोल्हार खु गण-सर्वसाधारण
सात्रळ गण-सर्वसाधारण
मांजरी गण -सर्वसाधारण
टाकळीमिया गण- अनुसूचित जाती महिला
उंबरे गण-अनुसूचित जाती महिला
मानोरी गण- अनुसूचित जाती-जमाती महिला
वांबोरी गण-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणी गण-सर्वसाधारण महिला
गुहा गण-सर्वसाधारण
ताहाराबाद गण-सर्वसाधारण
बारागाव नांदूर गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
राहुरी खुर्द गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. तर काहींची अनपेक्षित लॉटरी लागणार आहे. एकंदरीत ‘कहीं खुशी, कहीं गम’ असं वातावरणं सोडतीनंतर जाणवत आहे.
पंचायत समितीचे नाव : राहाता
अ. क्रं पंचायत समिती निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव
सावळीविहीर बु.(नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), पुणतांबा (अनु. जमाती महिला), वाकडी (सर्वसाधारण), अस्तगाव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), निमगाव को-हाळे (अनु. जाती महिला), साकुरी (सर्वसाधारण महिला), पिंपरी निर्मळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), बाभळेश्वर (सर्वसाधारण महिला), लोणी खु. (सर्वसाधारण), लोणी बु. (सर्वसाधारण), कोल्हार बु. (सर्वसाधारण), दाढ बु. (अनु जाती)
जामखेड तालुका पंचायत समिती गण आरक्षण २०२२-२७
१) साकत गण – सर्वसाधारण
२)शिऊर – अनुसूचित जाती (महिला)
३)जवळा गण। – ना.मा.प्रवर्ग(महिला)
४)आरणगाव गण – सर्वसाधारण
५)खर्डा गण – सर्वसाधारण
६)नान्नज गण – सर्वसाधारण महिला
अकोले तालुका पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण सोडत जाहीर
१) समशेरपुर गण — सर्वसाधारण
२) खिरविरे गण. — सर्वसाधारण
३) देवठाण गण. — अनुसूचीत जमाती महिला( S T)
४) गणोरे गण. — अनुसूचीत जमाती महीला(S T
५) धुमाळवाडी अनुसूचीत जमाती (S T)
६)धामणगाव आवारी — अनुसूचीत जमाती महीला (ST)
७) राजुर गण. अनुसूचित जाती (SC)
८) वारंघुशी गण. —- सर्वसाधारण महिला
९) पाडाळणे गण. —- सर्वसाधारण महिला
१०) शेलद गण. —-सर्वसाधारण महिला
११) कोतुळ गण. —- अनुसूचीत जमाती
१२) ब्राम्हणवाडा गण. —-अनुसूचीत जमाती
अकोले तालुका पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण सोडत जाहीर
१) समशेरपुर गण. — सर्वसाधारण
२) खिरविरे गण. — सर्वसाधारण
३) देवठाण गण. — अनुसूचीत जमाती महिला( S T)
४) गणोरे गण. — अनुसूचीत जमाती महीला(S T
५) धुमाळवाडी गण. — अनुसूचीत जमाती (S T)
६)धामणगाव आवारी — अनुसूचीत जमाती महीला (ST)
७) राजुर गण. —— अनुसूचीत जाती (SC)
८) वारंघुशी गण. —- सर्वसाधारण महिला
९) पाडाळणे गण. —- सर्वसाधारण महिला
१०) शेलद गण. —-सर्वसाधारण महिला
११) कोतुळ गण. —- अनुसूचीत जमाती
१२) ब्राम्हणवाडा गण. —-अनुसूचीत जमाती
कोपरगाव पंचायत समिती आरक्षण पुढीलप्रमाणे
धामोरी :- सर्वसाधारण
सुरेगाव :- ना.मागास प्रवर्ग -महिला
ब्राह्मणगाव :- अनु जमाती
शिंगणापूर :- अनु जाती
करंजी बु. :- सर्वसाधारण
दहिगाव बोलका :- ना.मागास प्रवर्ग
संवत्सर :- अनु जाती स्ञी
कोकमठाण :-सर्वसाधारण स्री
जेऊर कुंभारी :- सर्वसाधारण स्ञी
कोळपेवाडी :- अनु.जमाती स्ञी
पोहेगाव :- सर्वसाधारण
रांजणगाव देशमुख :-सर्वसाधारण स्ञी
श्रीगोंदा तालुका पंचायत समिती गण आरक्षण
१)देवदैठण गण-सर्वसाधारण
२)पिंपळगाव पिसा-ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
३)कोळगाव गण-ना.मा.प्रवर्ग(BCC)
४)घारगाव गण-सर्वसाधारण महिला
५)मांडवगण गण-सर्वसाधारण
६)भानगाव गण-अनुसूचित जाती महिला(SC)
७)आढळगाव गण-ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
८)पेडगाव गण-अनुसूचित जाती(SC)
९)येळपणे गण-सर्वसाधारण महिला
१०)बेलवंडी गण-सर्वसाधारण महिला
११)हंगेवाडी गण-सर्वसाधारण
१२)लिंपणगाव गण-सर्वसाधारण
१३)काष्टी गण-सर्वसाधारण
१४)अजनूज गण-अनुसूचित जमाती महिला(ST)
कर्जत तालुका पंचायत समिती दहा गणाची आरक्षण सोडत
तहसील कार्यालयात काढण्यात आली ती पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण गण
चापडगांव , बारडगाव सुद्रीक, राशीन, कोरेगांव तर
सर्वसाधारण महिला
निमगाव गांगर्डा, मिरजगाव व टाकळी खंडेश्वरी
ओबीसी भांबोरा तर आळसुंदे ओबीसी महिला
अनुसूचित जाती महिलाकुळधरण.
तहसील कार्यालयात काढण्यात आलेल्या सोडत प्रसंगी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेबआगळे, नायबतहीलदार सुरेश वाघचौरे, प्रकाश बुरूंगळे यांच्या सह अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समित्यांच्या गणांच्या सोडतीनंतर ‘कहीं खुशी, कहीं गम’
पिंपळगाव : ओबीसी, महिला
प्रवरा संगम :- अनुसूचित जाती महिला
खामगाव : सर्वसाधारण
सलाबतपुर : सर्वसाधारण
कुकाणा : सर्वसाधारण
भेंडा बुद्रुक : ओबीसी, महिला
मुकिंदपुर : सर्वसाधारण महिला
भानसहिवरे : सर्वसाधारण महिला
पाचेगाव : अनुसूचित जमाती महिला
करजगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग
खरवंडी : सर्वसाधारण महिला
शनिशिंगणापुर :सर्वसाधारण महिला
सोनई : सर्वसाधारण महिला
घोडेगाव : अनुसूचित जाती
चांदा : सर्वसाधारण
देडगांव : ओबीसी