Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG cylinder shortage : घरगुती सिलिंडरच्याही तुटवड्याची शक्यता, दरवाढीचा अमरावतीला झटका; ५.९५ लाख ग्राहकांवर परिणाम

Amravati news : तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस - सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली. परिणामी या दरवाढीचा फटका अमरावती - जिल्ह्यातील सुमारे ५.९५ लाख गॅस ग्राहकांना बसणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 11, 2026 | 11:23 AM
घरगुती सिलिंडरच्याही तुटवड्याची शक्यता, दरवाढीचा अमरावतीला झटका (फोटो सौजन्य-Gemini)

घरगुती सिलिंडरच्याही तुटवड्याची शक्यता, दरवाढीचा अमरावतीला झटका (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • घरगुती सिलिंडरच्याही तुटवड्याची शक्यता
  • दरवाढीचा अमरावतीला झटका
  • ५.९५ लाख ग्राहकांवर परिणाम
अमरावती : खाडी देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस – सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली. या दरवाढीचा फटका अमरावती – जिल्ह्यातील सुमारे ५.९५ लाख गॅस ग्राहकांना बसणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय तणावामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या – पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गॅस टंचाईचीही भीती व्यक्त केली जाते.

या दरवाढीचा परिणाम अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५.९५ लाख गॅस ग्राहकांवर होणार आहे. यामध्ये केवळ ७५ शहरी भागातच सुमारे १ लाख २ हजार असोसिएशनने दिली. जिल्ह्यात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ३ कंपन्यांचे एकूण ३६ गॅस वितरक कार्यरत आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये सुमारे ४ लाख २० हजारांहून अधिक घरगुती गॅस ग्राहक असून अमरावती महानगरपालिका क्षेत्रात १ लाख – ७५ हजार ग्राहक नोंदणीकृत आहेत. – अमरावती जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे २९ लाख ५० हजार असून, त्यापैकी जवळपास ६ लाख एलपीजी गॅस कनेक्शन आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिक वरुड तालुक्यात ग्रामीण भागात ६ दिवसापासून भारत गॅस बुकिंग सेवा बंद असून, बुकिंग सेवेचा मोबाइल नंबर लाऊन लाभार्थी त्रासला. यामुळे महिलांना स्वयंपाक करण्यास अडचणी निर्माण होत असून, आता पूर्वीसारखे जाळण्यासाठी लाकूडसुद्धा नसते. त्यामुळे संपूर्ण स्वयंपाक हा गॅसवर अवलंबून असते. गॅस बुकिंग न झाल्यामुळे सिलिडर मिळत नसल्याचा दुष्परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.

Amravati News : पूर्णा नदी पात्रात पोकलेनचा ‘धुमाकूळ’, प्रशासनावर प्रश्नचिन्ह; रेतीचा बेकायदेशीर उपसा सुरुच

इंधन दरवाढीच्या अफवेमुळे पेट्रोलपंपांवर गर्दी

वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. खाडी प्रदेशात वाढत असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीवर झाला. त्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तज्ञ तसेच जिल्ह्यातील गॅस व पेट्रोल वितरकांचे म्हणणे आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुरवठा आणि किमती दोन्ही स्थिर होण्याची शक्यता आहे. सध्या ग्राहकांनी गॅसचा वापर विचारपूर्वक करावा तसेच पर्यायी ऊर्जास्रोतांचाही वापर करावा, असा सल्ला देण्यात येत आहे.

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत : जिल्हाधिकारी

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी समन्वयाने काम करीत आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर केले.

गॅस बुकिंग सेवा ही कंपनी कडूनच बंद अमेरिका यांचे युद्ध सुरू असल्यामुळे गॅसची टंचाई आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिक रोज ऑफिसमध्ये चकरा मारत असून, या समस्येला आम्हीदेखील त्रासलो आहे, अशी प्रतिक्रिया भारत गैस वितरक, वरूड राहुल परिहार यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नाही. सर्व काही सुरळीत सुरू आहे. पूर्वी जे दर होते तेच सध्या लागू आहेत. सरकारकडूनही सध्या इंधनाच्या दरात वाढ होणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती अमरावती पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशन सचिव, सौरभ जगताप यांनी दिली.

तर दर दोन ते तीन दिवसांनी एलपीजी गॅस सुमारे ३४२ सिलेंडर असतात. सध्या कोणताही तुटवडा नाही. गॅसचा पुरवता नियमित सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील, जरी कमर्शियल गॅस सिलिंडरवर काही काळासाठी निर्बंध लावण्यात आले असले, तरी त्यांचे वितरण लवकरच सुरळीत होईल. सध्या घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले जात असल्याने त्यांना कोणतीही अडचण नाही, अशी माहिती एलपीजी गॅस वितरक, अमरावती मयूर ऑफ यांनी दिली.

Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

Web Title: Possibility of shortage of domestic cylinders price hike hits amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • amravati
  • maharashtra

संबंधित बातम्या

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार
1

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य
2

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य

Anna Hazare : ‘जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!’; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा
3

Anna Hazare : ‘जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!’; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
4

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.