Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला दिनानिमित्त फिटनेसचा संदेश; ‘ओरायन’ फिटनेस स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग

महिला दिनाचे औचित्य साधून ओरायन फिटनेसतर्फे फिटनेस स्पर्धेतून महिला दिन साजरा करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंद विहार कॉलनीत रविवारी (दि. ८ मार्च) हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 03:15 PM
महिला दिनानिमित्त फिटनेसचा संदेश; 'ओरायन' फिटनेस स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग

महिला दिनानिमित्त फिटनेसचा संदेश; 'ओरायन' फिटनेस स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग

Follow Us
Follow Us:
  • महिला दिनानिमित्त फिटनेसचा संदेश
  • ‘ओरायन’ फिटनेस स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग
  • स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले
पुणे : कौटुंबिक जबाबदारी त्यासोबतच नोकरी अथवा व्यवसाय करत असताना महिलांचे आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे, असा महत्वाचा संदेश देत महिला दिनाचे औचित्य साधून ओरायन फिटनेसतर्फे फिटनेस स्पर्धेतून महिला दिन साजरा करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंद विहार कॉलनीत रविवारी (दि. ८ मार्च) हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका ज्योती गोसावी, श्रावणी जगताप, वृंदा जगताप तसेच डॉ. स्नेहल जोशी, ओरायन फिटनेसच्या प्रमुख दिप्ती आंबेकर उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये स्कॉट्स, सीट अप्स ,बॉडी मोबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी तसेच स्टेप्स अप-डाऊन अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता. विविध वयोगटातील महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

डॉ. स्नेहल जोशी यांनी ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांमध्ये वयानुसार होणारे शारीरिक व मानसिक बदल, त्याची जाणीव ठेवण्याचे महत्त्व तसेच त्यावर सहज सोपे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ज्योती गोसावी यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नगरसेविकेची जबाबदारी पार पाडताना कुटुंबातील महिला सदस्यांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करत हा महिला दिन त्यांना समर्पित केला. तसेच महिलांनी आत्मनिर्भर व आत्मविश्वासू बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रावणी जगताप यांनी महिलांमध्ये असलेली ताकद, सुप्त गुण तसेच एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची त्यांची क्षमता याबद्दल सर्व महिलांचे कौतुक केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ पदके तसेच ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता राऊत व स्वाती कुमठेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दीप्ती आंबेकर यांनी केले.

हे सुद्धा वाचा : स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Web Title: Orayan fitness celebrates womens day by organizing a fitness competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Women's Day Special

संबंधित बातम्या

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
1

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमध्ये पुनर्वसनाचे आव्हान तर महाराष्ट्रात आंदोलनांचे वादळ
2

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमध्ये पुनर्वसनाचे आव्हान तर महाराष्ट्रात आंदोलनांचे वादळ

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार
3

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
4

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.