Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस पक्षांनी आपल्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 02:11 PM
Pune News : 'प्रॉपर्टी टॅक्स'चे चेक न वटल्यास आता थेट कारवाई होणार; महापालिका प्रशासनाचा इशारा

Pune News : 'प्रॉपर्टी टॅक्स'चे चेक न वटल्यास आता थेट कारवाई होणार; महापालिका प्रशासनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर
  • भाजपकडून 7 जणांची नावे जाहीर
  • राष्ट्रवादी 2, तर काँग्रेसकडून एकाचे नाव जाहीर
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी अन् भाजपमधील
इच्छुकांची संख्या वाढली होती. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस पक्षांनी आपल्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहेत. यापूर्वी पाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जात होती; मात्र राज्य सरकारने कायद्यात बदल करून ही संख्या दुप्पट करत १० केली आहे.

 

महापालिकेत ज्या पक्षाचे जितके जास्त निवडून आलेले प्रतिनिधी असतात, त्या प्रमाणात त्या पक्षाला स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार मिळतो. यंदाच्या या निवडीमध्ये भाजपने आपले वर्चस्व राखत 7 जागांवर नावे निश्चित केली आहेत.

भाजपचे स्वीकृत नगरसेवक

निलेश कोंढाळकर
प्रियंका शेंडगे
विश्वास नानावरे
राजेंद्र काकडे
रवी साळेगावकर
जयप्रकाश पुरोहित
उदय लेले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)

दत्तात्रय धनकवडे (माजी महापौर)
राकेश कामठे

काँग्रेस

सुनील शिंदे

हे सुद्धा वाचा : राज्यात दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी 81 कर्मचारी निलंबित; बारावीच्या परीक्षेत 233 गैरप्रकार, तर दहावीच्या…

इच्छुकांची संख्या वाढली होती

महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. काहींना एबी फॉर्म देऊनही शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यात आली, तर काहींची उमेदवारी स्थानिक राजकीय समीकरणांमुळे रद्द झाली. काही ठिकाणी बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्ष नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. स्वीकृत सदस्यपद मिळाल्यास नगरसेवक म्हणून ओळख मिळते. तसेच महापालिकेच्या अर्थसंकल्पातून काही निधी विकास कामांसाठी मिळतो. त्यामुळे स्वीकृतसाठी इच्छुकांची संख्या वाढली होती. आज अखेर तिनही पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहे.

Web Title: The list of approved corporators in pune municipal corporation has been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
2

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
4

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.