Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहानुभूती मिळवण्यासाठी राजीनामा नाट्य, दीपक केसरकरांचा ठाकरे गटावर आरोप

सहानुभूती मिळवण्यासाठी राजीनामा नाट्य केलं. असा आरोप मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) ठाकरे गटावर केला आहे. पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे. राजीनामा नाट्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, पण अशामुळं निवडणुका जिंकता येत नाहीत. ही निवडणूक सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक लढवली जात आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 14, 2022 | 04:50 PM
सहानुभूती मिळवण्यासाठी राजीनामा नाट्य, दीपक केसरकरांचा ठाकरे गटावर आरोप
Follow Us
Follow Us:

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll) मोठी चुरस निर्माण झाली आहे. तसेच क्षणाक्षणाला इथली परिस्थिती रंगतदार होत आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आज लटके यांचा  नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील उमेदवार अर्ज दाखल केला.

[read_also content=”अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात होणार अँजिओग्राफी https://www.navarashtra.com/maharashtra/angiography-will-be-done-on-anil-deshmukh-at-jaslok-hospital-336201.html”]

दरम्यान, ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, यावर साशंकता निर्माण झाली होती. न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिकेला राजीनामा मंजूर करावा लागला. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, सहानुभूती मिळवण्यासाठी राजीनामा नाट्य केलं. असा आरोप मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) ठाकरे गटावर केला आहे. पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे. राजीनामा नाट्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, पण अशामुळं निवडणुका जिंकता येत नाहीत. ही निवडणूक सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक लढवली जात आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा न स्वीकारण्यामागे ठाकरे गटाचं षडयंत्र होतं. असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर केला आहे. त्यामुळं ठाकरे गटातून या आरोपाला कसं उत्तर देतात हे पाहवे लागणार आहे.

Web Title: Resignation drama for sympathy deepak kesarkar accuses thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2022 | 04:50 PM

Topics:  

  • Andheri election
  • Deepak Kesarkar
  • Rutuja Latke
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

Shiv Sena Case: बहुमत म्हणजेच पक्ष नव्हे! शिवसेना प्रकरणात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
1

Shiv Sena Case: बहुमत म्हणजेच पक्ष नव्हे! शिवसेना प्रकरणात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.