रमेश लटके यांनी जी काही काम हाती घेतली होती, ती राहिली होती ती पूर्ण करणार आहे. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय आहे. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे, अनिल…
महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे…
आज ३ नोव्हेंबर रोजी देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या ७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूकीचा देखील समावेश आहे. महाराष्ट्राच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मागील…
आज उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) भाजप व शिंदे गटासह राज ठाकरेंवर सुद्धा टिका केली. अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव दिसत असल्यानं भाजपाची माघार घेतली, अशी टिका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. शिवसेनेवर…
दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीचा ऋतुजा लटके यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा मान वाढविणारा, नैतिकदृष्ट्या आदर्श ऐतिहासिक स्वागतार्ह निर्णय आहे, अशा शब्दांत…
भाजपाने अर्ज मागे घेतला, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीय, त्यांच्या पक्षाने चांगली भूमिका घेतली. मी माझे काल मत मांडले. पण यातून कोणीही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीय, असं राष्ट्रवादी…
आता महाविकास आघाडीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला आहे. भाजपाला पराभवाची भीती म्हणून अर्ज मागे घेतला, असा टोला एकनाथ खडसे…
काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना पत्र लिहून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. अर्ज मागे घेतल्यास रमेश लटके यांनी खरी श्रद्धांजली असेल,…
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके ह्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांचे तसेच भाजपाचे आभार मानले आहेत. दरम्यान, लटके पुढे बोलताना म्हणाल्या की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष…
काल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला निवडणूक बिनविरोध करण्याचे तसेच अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
ठाकरे गटाकडून आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला आहे. भाजपा हा संवेदनशील पक्ष वैगरे काही नाही. त्यांना समोर पराभव दिसत…
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. यावर उद्धव ठाकरे गटाकडून टिका होत आहे. खासदार अरविंद (arvind sawant) सावंत यांनी…
आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अंधरी पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. योग्य संदेश जपण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, याची आठवण सुद्धा…
मुंबईत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri East Bypoll) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंधेरीतील राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला रंगतदार व बदलत आहे. तसेच अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान, या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष…
या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करणारे पत्र (Letter) लिहलं आहे. आता या पत्राला भाजपाने देखील उत्तर दिलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात रणसंग्राम सुरु असताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पात्र लिहलंय. या पत्रात त्यांनी अंधेरी पूर्वच्या…
प्रिय मित्र देवेंद्र, भाजपने अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) लढवू नये. स्व. आमदार रमेश लटके यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis)…
मुंबई : सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सर्वत्रच रंगली आहे. या निवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापले असून उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा आमने सामने आले आहेत. भारत निवडणूक आयोगाने ‘१६६…
सहानुभूती मिळवण्यासाठी राजीनामा नाट्य केलं. असा आरोप मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) ठाकरे गटावर केला आहे. पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे.…
ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गट सावध पावलं टाकताना दिसत आहेत. संदीप नाईक…