धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सत्ताधारी पाटील घराण्यावर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान केलं आहे.
आरमोरी मतदारसंघातून सलग दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच बाबा…
सरत्या वर्षाला निरोप देताना सरकारने सोडलेले आश्वासनांचे फुगे फुटण्याची आणि 2023 मध्ये तरी जुन्या प्रश्नांची गाठोडी हलकी होतील, या जनतेच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याची ही सुरुवात आहे. पुढे आणखी काय होते…
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट केले होती, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळं एक नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल मंजूर केली तर शिंदे गटाला दोन तलवारी आणि एक ढाल निवडणूक चिन्ह देण्यात आले. दरम्यान, आता या ठाकरे गट व शिंदे…
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आहे. बेळगाव हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी केली आहे, असं…
राज्यात मविआचे अडीच वर्ष सरकार होते, पण राज्यातील एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात आलेले प्रकल्प गुजरातला जाताहेत. गुजरातच्या भल्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय का, अशी टिका शिंदे-फडणवीस सरकारवर अजित…
17 तारखेला मविआ महामोर्चा काढणार आहे, सकाळी 11 वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) सांगितले. भाजपातील महाराजप्रेमीनी देखील या मोर्च्यात सहभागी…
कोरोनाच्या नावाखाली व तब्येतीच कारण देत उद्धव ठाकरेंनी घरातून कारभार केला. तसेच मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात कुठेही जास्त बाहेर फिरले नाहीत, लोकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांनी घेतल्या नाहीत. म्हणून त्यांना…
माजी मंत्री व आमदार बच्चू कडूंनी (Bachu Kadu) पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे. उद्धव ठाकरेंनी महिला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर टिका होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव…
सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बंदी आणली. पीएफआय ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला धोका दिला. सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानशी ज्यांचे लागेबांधे आहेत. त्या पीएफआयवर अमित शहा नावाच्या धाडसी गृहमंत्र्यांनी छापे टाकले. १०६ लोक पहिल्या दिवशी आणि…
भाजप व शिंदे गटावर गद्दार प्रवृतीच्या लोकांना गाडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सन्मानाने मुख्यमंत्री होतील असं अंधारे म्हणाल्या. तसेच पंतप्रधानापासून सर्वंच आपलीच मन की बात करत आहेत, मात्र शेतकरी, मजूर,…
न्यायालयाने (Court) हजर राहण्याचे आदेश दिले असतानाही अनुपस्थित राहिल्यामुळे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयातून जामीन पात्र वॉरंट बजावले आहे. मातोश्रीबाहेर…
आगामी निवडणुकांमध्ये भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र लढताना दिसणार आहे. वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे दोघे पंधरा दिवसांपूर्वी एका व्यासपीठावर आले…