Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्रापुरात भरदिवसा घरफोडी; तब्बल चार लाखांचा ऐवज लंपास, घरातील सगळे गेले होते बाहेर अन्…

नागरगाव (ता.शिरुर) येथील नंडगेवस्ती चोरट्यांनी भर दिवसा दुपारच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप (Robbery in Nagargaon) तोडले. त्यात तब्बल तीन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा (Crime in Shikrapur) दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 06, 2023 | 12:16 PM
शिक्रापुरात भरदिवसा घरफोडी; तब्बल चार लाखांचा ऐवज लंपास, घरातील सगळे गेले होते बाहेर अन्…
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : नागरगाव (ता.शिरुर) येथील नंडगेवस्ती चोरट्यांनी भर दिवसा दुपारच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप (Robbery in Nagargaon) तोडले. त्यात तब्बल तीन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा (Crime in Shikrapur) दाखल करण्यात आला आहे.

नागरगाव येथील नंडगेवस्ती येथे राहणारे एकनाथ नलगे हे 4 जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेलेले होते. दुपारी दीडच्या सुमारास नलगे हे पुन्हा घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचे तसेच आदी साहित्य अस्ताव्यस्त  पडल्याचे दिसले. त्यानंतर एकनाथ नलगे यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक लाख 56 हजार रुपये असा सुमारे तीन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

याबाबत एकनाथ विष्णू नलगे (वय 32 वर्षे रा. नंडगेवस्ती नागरगाव ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.

Web Title: Robbery in shikrapur four lakhs robbed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2023 | 12:16 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Robbery News

संबंधित बातम्या

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
1

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
2

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
3

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
4

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.