लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री कशिश कपूरच्या घरातून चोरीची घटना समोर आली आहे. कशिशच्या घरातून लाखो रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. ही चोरी अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या नोकराने केल्याचे समजले आहे.
लोणावळा शहरातील एका बंगल्यावर २० तर २२ दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याचं समोर आलं आहे. आधी टेम्पो ने आले आणि वॉचमनला आणि त्याच्या पतीनीला बांधलं. तलवारीने धाक दाखवत साडे अकरा लाखांची लूट…
शिरुर शहरातील पुणे-नगर महामार्गावरून सुलोचना राठोड यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळील कारमधून चालले होते. त्यावेळी कार चालवणाऱ्या चालकाला झोप आल्याने त्याने येथील बोऱ्हाडे मळा येथे रस्त्याचे कडेला कार लावली.
Shocking Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन दरोडेखोर घराबाहेर बसलेल्या पापाच्या परीच्या हातून फोन हिसकावताना दिसून येतात. यानंतरची तरुणीची रिअॅक्शन पाहून डोक्याला हाथ लावाल.
मुंबईहून गुजरातमधील अमळनेरला जाणाऱ्या खान्देश एक्स्प्रेसच्या (09051) श्री टायर वातानुकूलित डब्यातून 15 प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्या आहेत. यामध्ये अमळनेर येथील काही प्रवाशांचाही समावेश आहे. या घटनेनंतर रेल्वेत आरपीएफची गस्त नसल्याबाबत प्रश्न…
वैशाली जिल्ह्यातील लालगंज येथील तीनपुलवा चौकात असलेल्या अॅक्सिस बँकेवर (Robbery in Axis Bank) मंगळवारी मोठा दरोडा पडला. दोन दुचाकींवर आलेल्या पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. बँकेत प्रवेश करताच चोरट्यांनी…
नागरगाव (ता.शिरुर) येथील नंडगेवस्ती चोरट्यांनी भर दिवसा दुपारच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप (Robbery in Nagargaon) तोडले. त्यात तब्बल तीन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी…
दिल्लीत दिवसाढवळ्या काही चोरट्यांनी मिळून एक कोटी रुपयांचा ऐवज लुटला. यानंतर त्यांनी या रकमेतील एक लाख रुपये खातू शाम मंदिरात दान केले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांना पकडले. त्यांच्याकडून उर्वरित…