Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar: अहमदनगरमधील SRPF केंद्राबाहेर मोठा गोंधळ; पोलिसांनी रोहित पवारांना अडवले

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणावरून वाद निर्माण झाला आहे. या लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण होणार होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2024 | 05:31 PM
अहमदनगरमधील SRPF केंद्राबाहेर मोठा गोंधळ; पोलिसांनी रोहित पवारांना अडवले

अहमदनगरमधील SRPF केंद्राबाहेर मोठा गोंधळ; पोलिसांनी रोहित पवारांना अडवले

Follow Us
Follow Us:

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एसआरपीएफ केंद्राचे झालेले लोकार्पण हे आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. एसआरपीएफ केंद्राबाहेर मोठा पोलीस फौफाटा तैनात करण्यात आला आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार या ठिकाणी पोहोचले. यावेळेस पोलिसांकडून रोहित पवारांना अडवण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणावरून वाद निर्माण झाला आहे. या लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण होणार होते. आमदार रोहित पवारांनी या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना पोलिसांनी रोहित पवारांना अडवले. त्यांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रॅम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात… दिवसाढवळ्या खून पडतात… कायदा व सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले.. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही… मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या कुसडगावच्या (ता.… pic.twitter.com/GkNftoCBbC — Rohit Pawar (@RRPSpeaks) September 26, 2024

”राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात. दिवसाढवळ्या खून पडतात. कायदा व सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही. मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या कुसडगावच्या (ता. जामखेड) एसआरपीएफ केंद्राची पाहणी करु न देण्यासाठी असा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावला जातोय. तुम्ही कितीही लावा बंदोबस्त. स्वाभिमानी जनताच तुमचा बंदोबस्त करेल,” असे ट्विट रोहित पवारांनी पोस्ट केले आहे.

अहमदनगरमधील जामखेड कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवारांनी केले होते. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी प्रवेशद्वाराबाहेरच रोहित पवारांना अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरू केली. संबंधित प्रशिक्षण केंद्राचे काम १०० टक्के पूर्ण झाले नसल्याचे सांगितले जात आहे .

Web Title: Rohit pawar was stopped by the police at srpf center in karjat jamkhed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • Karjat Jamkhed
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र
1

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे
2

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा
3

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.