कर्जत मिरजगाव आणि जामखेड व खर्डा येथील बसस्थानकांचे सिमेंट काँक्रेटमध्ये अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, राजकीय श्रेयापायी या बस स्थानकाचे उद्घाटन अडकून पडले आहे.
कर्जत जामखेडच्या मतदारसंघात भाजप नेते प्रवीण घुले आणि सचिन घुले यांनी समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत सर्वाना राजकीय धक्का दिला आहे.
जामखेडच्या राष्ट्रीय महामार्गावरून रोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. याच महामार्गावरील अतिक्रमणांच्या प्रश्नावरून राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि जामखेड नगरपरिषदेत पत्रयुद्ध सुरु झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग 561 (जामखेड-अहिल्यानगर) व राष्ट्रीय महामार्ग 548 (जामखेड-बीड) या दोन राष्ट्रीय महामार्गालगत केलेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेने कारवाईची प्रक्रिया अधिक वेगवान केली आहे.
सध्या सगळीकडे जामखेडच्या राजकीय सोहळ्याबद्दल बोलले जात आहे. हा सोहळा खास नगरपरिषद निवडणुकीत विजयी आणि पराभूत झालेल्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आला होता. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कर्जत नगरपंचायतीत दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावामुळे सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
मागील वेळी घड्याळ माझ्या विरोधात पण यावेळी माझ्यासोबत असणार आहे, असं म्हणत भाजप आमदार राम शिंदे यांनी उमोदवारीचा अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी माध्य़मांशी बोलताना महाविकास आघाडीसरकारवर चांगलेच ताशेरे ओढले…
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवल. यावरून पोलीस आणि रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच…
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणावरून वाद निर्माण झाला आहे. या लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या एसआरपीएफ केंद्राचे…
विधानसभेच्या रणधुमाळीला एकंदरीतच सुरूवात झाली आहे आणि सगळीकडेच आरोप-प्रत्यारोपाच्या खैरी सुरू झालेल्या दिसून येत आहेत. आता तर यामध्ये संतांचाही समावेश होताना दिसून येतोय. नुकतेच रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार…
आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची चाचपणी सुरू झाली आहे. त्यातच अजित पवार मुलासाठी बारामती सोडणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पण, राज्यातील बदलत्या राजकारणानुसार राजकीय समीकरणेही…
जामखेड शहरातील संविधान स्तंभ चौक येथे भव्य १०० फुट उंच (३ मीटरचा) तिरंगा उभारला आहे. १५ ऑगस्ट रोजी मतदारसंघातील वीरमाता, शासकीय अधिकारी व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा भव्य…
‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’ आणि ‘ॲमेझॉन इंडिया’ यांच्या वतीने कर्जत व जामखेड तालुक्यातील आठवीपर्यंत शाळांमध्ये कोडींग लॅबची उभारणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संगणकीय भाषा शिकवण्यात येणार…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. रोहित पवार यांनीच या भेटीचे दोन फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निमगाव डाकू ते बिटकेवाडी या रस्त्याचे भूमिपूजन मिरजगाव येथे पार पडले. या रस्त्याची एकूण लांबी ही ५६ किमी असून एकूण ६५…
नुकतीच जलसंधारण महामंडळाची वरिष्ठ पातळीवरील उच्चस्तरीय बैठक अहमदनगर येथे पार पडली होती. बैठकीत झालेल्या चर्चेत दोन्ही तालुक्यातील मिळून जवळपास 20 कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. त्यास आता…
कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण 40 गावांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत 42.48 कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शासन दरबारी आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा करत…