Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिडे गुरुजी अन् मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा; पुण्यातल्या बैठकीत काय ठरले? फडणवीस म्हणाले…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यातच पुण्यातील दौऱ्यात भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2025 | 02:11 PM
भिडे गुरुजी अन् मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा; पुण्यातल्या बैठकीत काय ठरले? फडणवीस म्हणाले...

भिडे गुरुजी अन् मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा; पुण्यातल्या बैठकीत काय ठरले? फडणवीस म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

संभाजी भिडे गुरुजींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 
पुण्यात पार पडली भाजपची बैठक 
गडकोट मोहिमेचे निमंत्रण देण्यासाठी भेट झाल्याची शक्यता

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्व पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दरम्यान भाजपने देखील कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यातच पुण्यातील दौऱ्यात भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे.

पुण्यात भाजपची विभागवार बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य मंत्री आणि संघटनेतील महत्वाचे अधिकारी, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

🕕 6.13pm | 11-10-2025📍Pune. LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/DsdPaQBDJh — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 11, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भिडे गुरुजी यांच्यात काय बैठक झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भिडे गुरुजी हे मला  मोहिमेचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. ही मोहीम डिसेंबर महिन्यात होणार आहे, त्याचे त्यांनी मला निमंत्रण दिले. डिसेंबरमध्ये निवडणुकीचे नियोजन पाहून शक्य झाल्यास मी येईन असे त्यांनी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Local Body Election 2025: महायुतीत लढायचं की स्वतंत्र? स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांबाबत भाजपचा मोठा निर्णय

पुण्यात भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बॉइथक पार पडली. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य नेते उपस्थित होते. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांबाबत भाजपचा मोठा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महायुतीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. त्यासंदर्भातील सर्व अधिकार जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली. पण त्याचवेळी या निर्णयामुळे महायुतीतील मित्रपक्षांना कोणताही त्रास होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Sambhaji bhide guruji meet cm devendra fadnavis in pune bjp meeting political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • sambhaji bhide

संबंधित बातम्या

महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा
1

महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे…”;  महापरिनिर्वाण दिनानिमित्त CM देवेंद्र फडणवीसांचे भाष्य
2

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे…”; महापरिनिर्वाण दिनानिमित्त CM देवेंद्र फडणवीसांचे भाष्य

‘महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला’; मुख्यमंत्र्यांचं विधान
3

‘महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला’; मुख्यमंत्र्यांचं विधान

Devendra Fadnavis: “ऊर्जा क्षेत्रात ‘AI’ टेक्नॉलॉजीमुळे…; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
4

Devendra Fadnavis: “ऊर्जा क्षेत्रात ‘AI’ टेक्नॉलॉजीमुळे…; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.