Sambhaji bhide :शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. संभाजी भिडे यांनी सर्वधर्मसमभाव यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावरु आता आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे
Shivrajyabhishek sohala 2025 : येत्या 6 जून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. मात्र याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद विवाद सुरु झाले आहेत.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत वक्तव्य केल्याने नवीन वादाची शक्यता आहे.
संभाजी भिडे यांचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक त्यांना मानतात. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली.
Sambhaji Bhide News: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
मराठ्यांना आपण कोण आहोत, हे कळत नाही, हे दुर्दैव आहे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांनी केलं आहे.
सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान, असं वक्तव्य भिडेंनी केल आहे. संभाजी भिंडे यांनी केलेल्या वक्त्व्याने नवा वाद उभा…
राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्याचबरोबर शेजारील देश बांगलादेश मध्ये हिंदूबाबत अत्याचार होत असल्याचे दिसून येत आहे. यावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आपली भूमिका स्पष्ट…
महिलांनी कोणते कपडे घालावे याबाबत विधाने करून संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. भिडे राज्यातील आणि देशातील धार्मिक आतंकवादी आहे. राज्य सरकारला महिलांविषयी सन्मान वाटत असेल तर भिडेवर गुन्हा…
शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महापुरुषांचा अपमान प्रकरणानंतर त्यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संभाजी भिडेंबरोबरच आणखी 150 जणांविरुद्ध गुन्ह्याची…
Bhima Koregaon Violence : आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगापुढे तब्बल तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनावर गंभीर आरोप…
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी…
सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
आजच्या पावसाळी अधिवेशनात सुरुवातीलाच कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी महात्मा गांधीवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकऱणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत…
शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी साईबाबा व महापुरुषांविषयी केलेल्या बेछूट, अवमानकारक व संतापजनक वक्तव्याचे तीव्र पडसाद साईनगरीसह जगभरातील साईभक्तांमध्ये उमटले आहेत. साईबाबा संस्थानने या…
मुंबई : शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त…
थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोहर भिडे वारंवार वादग्रस्थ समाज तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत आहेत. तरी सुध्दा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली…
संभाजी भिडे प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही आणि सरकारने त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने त्यांची दखल घेतल्यावर आंदोलन करण्याची गरज नाही.…
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संभाजी भिडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर संभाजी…