Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे यांनी केले स्पष्ट म्हणाले , “महायुतीत आमच्या मंचावर ते येतील, त्यांच्या मंचावर..’

संभाजी भिडे प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही आणि सरकारने त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने त्यांची दखल घेतल्यावर आंदोलन करण्याची गरज नाही. नियमात असेल त्याप्रमाणे कारवाई होईल, असे मत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

  • By Aparna
Updated On: Jul 31, 2023 | 07:53 PM
chandrashekhar bawankule

chandrashekhar bawankule

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : संभाजी भिडे प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही आणि सरकारने त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने त्यांची दखल घेतल्यावर आंदोलन करण्याची गरज नाही. नियमात असेल त्याप्रमाणे कारवाई होईल, असे मत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बावनकुळे पुढे म्हणाले, भिडे हे भाजपाच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्ते नाही. त्यामुळे भाजपाशी त्यांचा जो संबंध जोडला जातो तो चुकीचा आहे. त्यांचे वेगळ व्यक्तिमत्त्व आहे. महात्मा गांधींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मात्र, काँग्रेस व इतर विरोधी पक्ष त्यावरही राजकारण करत आहेत. विरोधकांचे कामच राजकारण करण्याचे, पण सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या कारवाईसाठी वाट बघितली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले. यशोमती ठाकूर यांना दुसरे कोणी दिसत नसल्याने त्या भाजपावर आरोप करत आहेत. त्यांना धमकी येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे, हे ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टीला भाजपाशी जोडणे हे योग्य नाही.

मी अजित पवार यांच्याबद्दल जे बोललो ते छगन भुजबळ यांनी समजून घेतले पाहिजे. महायुतीचे उमेदवार उभे राहतील तेव्हा महायुतीचे सगळे नेते प्रचाराला येतील. भुजबळ उभे राहतील तेव्हा आम्ही सगळे नेते त्यांच्या प्रचाराला जाणार. त्यांनी बोलण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. विपर्यास कोणीच करू नये. महायुतीत एकमेकांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात येईल. आमच्या मंचावर ते येतील. त्यांच्या मंचावर आम्ही जाऊ. ही महायुती आहे, असा माझा बोलण्याचा अर्थ असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sambhaji bhide is not a bjp worker bawankule clearly said that mahayutita will come to our stage his stage nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2023 | 07:53 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • Nagpur
  • sambhaji bhide

संबंधित बातम्या

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
1

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
2

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका
3

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
4

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.