Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी कुलाब्यातील बाल गोपाल मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिल्याचे या वृत्तात नमूद आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण विभागातील वाहतूक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांच्यावर आरोप

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 20, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
  • त्या विभागातील कोणत्याही गणेश उत्सवाची अडचण नाही , पण ?
  • आयुक्ताकडे कारवाईची मागणी
Sanjay Raut : राज्यात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात सुरु आहे, या मध्ये पोलिस , मंडळाचे कार्यकर्ते हे मोठ्या उत्साहाने काम करत असतात.  गणेश उत्सवाला कोठेही गाल बोट लागू नये म्हणून पोलिस आणि मंडळाचे कार्यकर्ते दिवस रात्र झटत असतात. गणेश उत्सवाच्या निमित्ताने संयज राऊत यांनी कुलाबा येथिल बाल गोपाल मित्र मंडळाला भेट दिली. तेव्हां तेथिल पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांनी  संजय राऊत यांच्या कडे तक्रार केली, गणेश उत्सवाचा वैध परवाना असून सुद्धा साउथ झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांंनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जागेवर जाऊन  शिवीगाळ व धमकी दिली एवढेचं नाही , उपस्थित महिलांशी असभ्य वर्तन करण्यात आले, तर महिलांकडुन मोबाईल फोन खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहले आहे.

 

 

Shri @DevenBhartiIPS ji
आपल्या माहिती साठी! pic.twitter.com/7t56RIbECG
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 20, 2026

घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

साउथ झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांच्या मार्फत घडलेल्या घटनेचे चित्रिकरण झाल्याचे तेथिल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न पांडे हे सामाजिक कार्यकर्ते असून मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जागेवर जाऊन  शिवीगाळ व धमकी दिली एवढेचं नाही , उपस्थित महिलांशी असभ्य वर्तन करण्यात आले, तर महिलांकडुन मोबाईल फोन खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहले आहे. पालिका निवडणुकीत येथिल मंडळाने मकरंद नार्वेकर यांना समर्थन नकेल्या मुळे झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांनी हा घृणास्पद आणि बेकायदेशीर वर्तन केले आहे. हा सर्व प्रकार संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

त्या विभागातील कोणत्याही गणेश उत्सवाची अडचण नाही , पण ?

साउथ झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांंनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जागेवर जाऊन  शिवीगाळ व धमकी दिली, एवढेचं नाही तर उपस्थित महिलांशी असभ्य वर्तन केले. महिलांकडुन मोबाईल फोन खेचण्याचा प्रयत्न केला.  कुलाबा विभागात इतर सुद्धा गणेश मंडळ आहेत. पण कुलाबा पास्ता लेन येथिल बाल गोपाल मित्र मंडळ यांच्या डोळ्या खुपला ही आर्श्ययाची बाब आहे. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य

आयुक्ताकडे कारवाईची मागणी

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या कडे लेखी तक्रार देऊन घडलेल्या घटनेची चौकशी करावी. मंडळाचे पदाधीकारी कार्यकर्ते हे दहशती खाली आहेत. त्यांच्या मध्ये भितीचे वातावरण आहे.  तसेच उत्सवाला कोठेही गालबोट लागता कामा नये अशी भिती मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आहे.

Web Title: Sanjay raut colaba ganesh mandal police complaint deven bharti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
1

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.