Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: ‘विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत…; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचे संकेत पाळायला तयार नाहीत, पण संसदेत राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भाजपचे धिंडवडे काढत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 13, 2025 | 12:27 PM
Sanjay Raut PC Today, BMC Election 2026, Seat Sharing, BJP Politics,

Sanjay Raut PC Today, BMC Election 2026, Seat Sharing, BJP Politics,

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेसनं कितीही आपटली तरी विदर्भ वेगळा होणार नाही
  • राज्यातील दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणं ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी बाब
  • संसदेत राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भाजपचे धिंडवडे काढत आहेत
  • मुंबईच्या लढ्यात भाजप कुठेच नव्हता
  • पालघरमध्ये गुजरातची पूर्णपणे घुसखोरी
Vidarbha separation issue:  “विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या भूमिकेला आम्ही फार महत्त्व देत नाही. यापूर्वीही या मुदद्यावरून आमचा आणि काँग्रेसचा वाद झाला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांची सहमती आहे. काँग्रेसनं कितीही आपटली तरी विदर्भ वेगळा होणार नाही. हे त्यांचं राजकारण आहे. आणि भाजपनं कितीही प्रयत्न केला तरीही मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. भाजपनं कितीही प्रयत्न केला तरीही मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. पण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भूमिकेवर एकत्र आहेत. पण जर कोणी वेगळ्या विदर्भाचे स्वप्न पाहत असेल तर स्वप्न भंग होईल, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Vidarbha separation issue) 

राज्यातील दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणं ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी बाब असल्याचं सांगत राऊत म्हणाले, “विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता असणं ही लोकशाहीची गरज आहे. मात्र गेल्या १०–११ वर्षांपासून विरोधी पक्षनेता ठेवूच नये अशीच मानसिकता सत्ताधाऱ्यांची आहे. महाराष्ट्रात दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही, याचा अर्थ सत्ताधारी विरोधाला, विरोधकांना घाबरतात. त्यांच्या चुका दाखवल्याच जाऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांना ही भीती आहे.”  (Maharashtra politics news)

Trump Lawsuit : H-1B व्हिसावर वाद विकोपाला! 19 राज्यांनी दाखल केला ऐतिहासिक खटला; डोनाल्ड ट्रम्पला पळता भुई थोडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचे संकेत पाळायला तयार नाहीत, पण संसदेत राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भाजपचे धिंडवडे काढत आहेत. त्यामुळे अमित शहांपासून सगळेच घाबरलेले दिसत आहेत. संसदेत राहुल आणि प्रियांका गांधींमुळे तरी चर्चेला जान आहे, पण महाराष्ट्राच्या विधिमंडळात दशावतार सुरू आहेत.” अशी टिकाही त्यांनी केली.

राज्य गीतावर चर्चा आणि महाराष्ट्राचे प्रश्न

पुढील अधिवेशनात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीतावर चर्चा व्हावी, अशी मागणी करत राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या लढ्यात गौतम अदानी नव्हते. पण आता महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय, यावर चर्चा झाली पाहिजे. मुंबईच्या लढ्यात भाजप कुठेच नव्हता. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व पक्षांनी एकत्र यायला हवं, जरी पक्षीय मतभेद असले तरी.”

विदर्भ वेगळा करण्याच्या मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावरही त्यांनी टीका केली. “विदर्भ वेगळा करण्याचं काम सुरू असल्याचं बावनकुळे सांगतात, तरीही शिंदे गटातील एकही मंत्री उसळून उठत नाही. याचा अर्थ सगळे अमित शहांच्या दबावाखाली आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून यशोमती ठाकूर आक्रमक,

महाराष्ट्र–गुजरात सीमावादावर इशारा

महाराष्ट्र–गुजरात सीमेवर बोलताना राऊत म्हणाले, “पालघरमध्ये गुजरातने पूर्णपणे घुसखोरी केली आहे. सीमारेषा ओलांडून गुजरातने प्रवेश केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात पालघरवर दावा करण्यात आला होता. बुलेट ट्रेन गुजरातमार्गे नेण्यामागेही हीच मानसिकता आहे.” मात्र, वाद वाढवण्यात फारसा रस नसल्याचं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की, “काँग्रेस कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत.”

 

 

Web Title: Sanjay raut news from the leader of the opposition to a separate vidarbha sanjay raut criticizes the ruling party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • sanjay raut
  • Vidarbha Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार रचणार इतिहास! पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
1

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार रचणार इतिहास! पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? सुनील तटकरे म्हणाले, “दादांच्या अनुपस्थितीत…”
2

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? सुनील तटकरे म्हणाले, “दादांच्या अनुपस्थितीत…”

Maharashtra Politics : कोण सांभाळणार उपमुख्यमंत्रिपदाची धुरा? प्रफुल्ल पटेल अन् छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
3

Maharashtra Politics : कोण सांभाळणार उपमुख्यमंत्रिपदाची धुरा? प्रफुल्ल पटेल अन् छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

गडहिंग्लजमध्ये भाजप स्वबळावर; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर शिवसेना-काँग्रेसची काही गटात युती
4

गडहिंग्लजमध्ये भाजप स्वबळावर; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर शिवसेना-काँग्रेसची काही गटात युती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.