मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचे संकेत पाळायला तयार नाहीत, पण संसदेत राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भाजपचे धिंडवडे काढत आहेत.
गेल्या 25 वर्षात इतर मतदारसंघात विकास झाला. मग सिंदखेडराजा मतदारसंघात विकास का झाला नाही. असा सवालही गायत्री शिंगणे यांनी काकांना केला आहे. मी शरद पवार साहेबांना भेटले तेव्हा त्यंच्याशी चर्चाही…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे सिंदखेडराजा मध्ये गायत्री शिंगणे यांच्या रुपाने शरद पवार यांच्या गटाला एक तरूण चेहरा मिळाला आहे.…
गेल्या काही दिवसांपासून रमेश कुंथे भाजप नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मधल्या काळात त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेटही घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.…