Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासपडे हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जाणार; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत, ते सध्या काय करत आहेत, याची तपासणी करुन काही गैरवर्तन करत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश चाकणकर यांनी पोलीस विभागाला दिले

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 16, 2025 | 03:07 PM
सासपडे हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जाणार; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

सासपडे हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जाणार; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

Follow Us
Follow Us:

टिटवेवाडी : सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी याप्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सासपडे येथे जाऊन चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते. चव्हाण कुटुंबीयांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून, न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करुन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

सासपडेसारखी घटना

सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत, ते सध्या काय करत आहेत, याची तपासणी करुन काही गैरवर्तन करत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश चाकणकर यांनी पोलीस विभागाला दिले.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या शुक्रवारी परीक्षा झाल्यानंतर संबंधित मुलगी वडिलांकडून चावी घेऊन घरी गेली. घरी गेल्यानंतर ती आतल्या खोलीत कपडे काढत होती. त्यावेळी तिच्या घरात व आजुबाजूला कोणी नसल्याचे पाहून राहुल घरात गेला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने त्याला जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला फरशीवर आपटले व तिला बाथरुमच्या दिशेने ओढत नेले तिथलाच वरवंटा तिच्या डोक्यात घातला. त्यात मुलगी रक्तबंबाळ झाल्याने आरोपीने तेथून पळ काढला.

हेदेखील वाचा : कपडे बदलताना आत शिरला, नंतर मुलीने अत्याचाराला विरोध करताच डोक्यात वरवंटा घातला अन्…

Web Title: Saspade murder case will be tried in fast track court says rupali chakankar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra news
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
1

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
3

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
4

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.