Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’; साताऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सांगितले की, भाजप संविधान बदलणार असा नेरेटिव्ह सेट करून लोकसभेला जिंकण्याचा काँग्रेस-इंडिया आघाडीने प्रयत्न केला, परंतु हरियाणा आणि जम्मू कश्मीर या ठिकाणी झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ही चाल दलित बांधवांच्या लक्षात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2024 | 08:42 AM
खोटं बोलणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी हरवलं: विकास गोसावी

खोटं बोलणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी हरवलं: विकास गोसावी

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्याबद्दल आणि जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या वेळी पेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील राजवाड्याजवळील गोल बागेसमोर आनंदोत्सव साजरा केला आणि नागरिकांना पेढे वाटून त्यांचे तोंड गोड केले.

भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सांगितले की, भाजप संविधान बदलणार असा नेरेटिव्ह सेट करून लोकसभेला जिंकण्याचा काँग्रेस-इंडिया आघाडीने प्रयत्न केला, परंतु हरियाणा आणि जम्मू कश्मीर या ठिकाणी झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ही चाल दलित बांधवांच्या लक्षात आली. त्यांनी दोन्ही विधानसभेत भाजपला भरघोस मते दिली आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली.

दरम्यान, दोन्ही राज्यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासात्मक मुद्द्याला मतदान झाले, त्याचप्रमाणे 370 कलम काढल्यानंतर मोठा हिंसाचार होईल, गदारोळ होईल, देश अस्थिर होईल अशा वल्गना करणारी काँग्रेस आणि इंडि आघाडी सपशेल तोंडावर आपटली.

जम्मू काश्मीरात वाढल्या विधानसभेच्या जागा 

जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता निवडणुका झाल्या, जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीला जरी सत्ता मिळाली असली तरीही मतांची टक्केवारी आणि विधानसभेच्या जागा वाढलेल्या आहेत. जनमताचा हा कौल पाहता महाराष्ट्रातील विधानसभेत सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार येईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे

यावेळी ‘भारत माता की जय , वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, हरियाणा तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. सातारकर नागरिकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

Web Title: Satara bjp celebrated victory of election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 08:39 AM

Topics:  

  • political news
  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा
1

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
2

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले
3

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
4

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.