Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: इको सेव कंपनीकडून नुकसानीची पूर्ण वसुली करणार; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा कडक इशारा

सातारा सोनगाव कचरा डेपो आगीप्रकरणी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी इको सेव कंपनीवर कठोर कारवाई जाहीर केली आहे. कंपनीवर गुन्हा दाखल झाला असून नुकसानीची वसुली केली जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 07:47 PM
इको सेव कंपनीकडून नुकसानीची पूर्ण वसुली करणार

इको सेव कंपनीकडून नुकसानीची पूर्ण वसुली करणार

Follow Us
Follow Us:

 

  • इको सेव कंपनीकडून नुकसानीची पूर्ण वसुली करणार
  • नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा कडक इशारा
सातारा दिनांक 13 प्रतिनिधी: संपूर्ण सातारकर जनतेने आम्हाला विश्वासाने नगरपालिकेत निवडून दिले आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि पारदर्शी प्रशासन करणे हे आमचे काम आहे. सोनगाव कचरा डेपोच्या वनवा प्रकरणांमध्ये झालेल्या नुकसानीचा कायदेशीर आढावा घेऊन त्याची वसुली ठेकेदार इको सेव या कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्या कंपनीचे संचालक पुनीत सिसोदिया यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे,नियोजन सभापती अशोक शेडगे इत्यादी उपस्थित होते

अमोल मोहिते पुढे म्हणाले गेल्या चार दिवसापासून सोनगाव येथील कचरा डेपो मध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पालिकेचे पदाधिकारी आरोग्य यंत्रणा तसेच अग्निशमन यंत्रणा गेल्या चार दिवसापासून कचरा डेपोवर तळ ठोकून आहे .पावर हाऊस येथील काही पाण्याच्या लाईन या कामासाठी वळवण्यात आले असून अग्निशमन यंत्रणांना तातडीने पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत.

संबंधित ठेकेदार कंपनीने हा ठेका अंतर्गत करार करून शिवानंद बायोटेक यांना हस्तांतरित केला होता तरीसुद्धा कंपनीची जबाबदारी संपत नाही या नुकसानीची संपूर्ण कायदेशीर माहिती घेऊन पालखीच्या नुकसानीचे संपूर्ण रक्कम वसूल करणार आहोत तसेच कंपनीची अनामत जप्त केली जाईल त्यांची बिले दिले जाणार नाही अशी घोषणा नगराध्यक्षांनी केली.

Satara News: गॅस टंचाईबाबत महाविकास आघाडीचे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

या प्रकरणांमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाचे जे कर्मचारी कर्तव्य कसुरी सापडले त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून कामात हयगय करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तसेच प्रशासकीय काळातील ठेक्याचे ऑडिट नक्की केले जाईल असे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

उपनगराध्यक्ष वकील दत्ता बनकर म्हणाले इको सेव्ह या कंपनीशी झालेल्या कराराप्रमाणे संकलित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही त्यांची जबाबदारी होती मात्र ती पार पाडली गेली नाही. सोलर सिस्टिम च्या संदर्भात बोलताना ते म्हणाले आगीच्या धगीमुळेया सिस्टीमचे ती नुकसान झाले आहे याचा संपूर्ण आढावा घेतला जाईल. राज्य सरकारच्या काही तांत्रिक परवानगी अद्याप न मिळाल्याने सोलर सिस्टम अद्याप सुरू झाले नसल्याचे स्पष्टीकरण उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता बनकर यांनी दिले .सोनगावच्या कचरा डेपो मध्ये येणारा कचरा हा वर्गीकृत होऊनच संकलित होईल तसेच येथील सर्व व्यवस्था पुन्हा नव्याने अद्ययावत करण्यात येतील असे आश्वासन एडवोकेट दत्ता बनकर यांनी दिले.

Satara News: महिला शक्तीचा जागर! महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य साताऱ्यात बाईक रॅली

Web Title: Satara municipal council action on eco save company songaon garbage depot fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
1

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
3

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
4

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.