Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश

या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, फाईल तपासणारे अधिकारी, शिफारस करणारे अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी व्हावी,

  • By anuradha sagar
Updated On: Jul 01, 2026 | 05:01 PM
, Satara News, Satara Club Investigation, Maharashtra Government,

, Satara News, Satara Club Investigation, Maharashtra Government,

Follow Us
Follow Us:

Satara News: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांनी स्वतः चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिल्याची माहिती हणमंत किसन फरांदे यांच्या वतीने ॲड. विकास पाटील शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात शासकीय जागेचा वापर, विविध परवानग्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ॲड. शिरगावकर यांनी सांगितले की, उपलब्ध कागदपत्रांनुसार संबंधित जागा शासकीय मालमत्ता असल्याचा दावा करण्यात आला असून तिचा वापर खाजगी व व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदींचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Juvenile Age Limit: बाल गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

त्यांच्या म्हणण्यानुसार, नोंदणीकृत नसलेल्या “सातारा क्लब, सातारा” या नावाने रेस्टॉरंट आणि एफएल-३ मद्यविक्री परवाना घेण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्याच नावाने मद्य खरेदी करून शासकीय जागेवर विक्री करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला. शासनाची परवानगी न घेता संस्थेची नोंदणी करण्यात आली आणि २०१९ मध्ये तक्रारदारांचे सभासदत्व रद्द केल्याचा दिनांक व जावक क्रमांक नसलेला आदेश तयार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, फाईल तपासणारे अधिकारी, शिफारस करणारे अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाची दिशाभूल करून परवानग्या मिळाल्या असल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसा

प्रमुख मागण्या

विभागीय आयुक्तांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी.
शासकीय जागेच्या वापरासंदर्भातील सर्व मंजुरींची तपासणी.
संबंधित अधिकारी व खाजगी व्यक्तींच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी.
शासनाची दिशाभूल व शासकीय मालमत्तेच्या कथित गैरवापराची चौकशी.
दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई.

 

Web Title: Satararevenue minister orders probe into satara club forum case government land misuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.