Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंनी ‘या’ महिलेला खासदारकी दिली…”; शिंदे गटातील कोणत्या नेत्याच्या खळबळजनक दावा, ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया

सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येताहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गट व ठाकरे गट अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 31, 2023 | 08:11 AM
“सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंनी ‘या’ महिलेला खासदारकी दिली…”; शिंदे गटातील कोणत्या नेत्याच्या खळबळजनक दावा, ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

मुंबई – राज्यात जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवसेनेतून बंड केल्यानंतर राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता २ जूलै रोजी राष्ट्रवादी काँग्रसमधून अजित पवारांनी (Ajit pawar) बंड करत भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळं विरोधी पक्षच कमकुवत झाला आहे. दुसरीकड सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येताहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गट व ठाकरे गट अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं यावर ठाकरे गटाकडून याचा चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. (Seeing the beauty, Aditya Thackeray gave ‘this’ woman MP…”; Sensational claim by which leader of Shinde group, angry reaction from Thackeray group)

मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून… — Priyanka Chaturvedi?? (@priyankac19) July 30, 2023


सौंदर्य पाहून खासदारकी…

दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (२९ जुलै, रविवारी) ठाण्यात हिंदी भाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणत टीका केली. याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. “आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांचे सौदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली”, असं धक्कादायक वक्तव्य शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी केला. यावर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सौदर्य पाहून त्यांच्याकडे उमेदवारी दिली जाते, अशी टिका केली आहे.

सडक्या मेंदूचे लोक…

दुसरीकडे शिरसाटांनी हा दावा करताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचाही उल्लेख केला. खैरे यांनी याआधी अंस म्हटलं होतं, असं शिरसाट म्हणाले आहेत. दरम्यान, यावर आमदार आदित्य ठाकरेंनी शिरसाटांना सडक्य मेंदूचे लोकं, असंच बोलणार जिथे जे आहेत त्यांची आता काय परिस्थिती आहे, काय जागा आहे, त्यामुळं ते असेच बोलणार अशी टिका आदित्य ठाकरेंनी केली आहे. तर “मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे. त्यांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिली.

Web Title: Seeing the beauty aditya thackeray gave this woman mp sensational claim by which leader of shinde group angry reaction from thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2023 | 08:11 AM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.