Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: बारामतीत दमदाटी करून बोगस मतदान; युगेंद्र पवारांच्या मातोश्रींनी थेट पुरावाच दाखवला

बारामती मतदारसंघातील मतदान केंद्रावर दमदाटी करून बोगस मतदान  सुरू असल्याच आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. शर्मिला पवार या शरद पवार यांच्या युगेंद्र पवार यांच्या मातोश्री आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 20, 2024 | 01:34 PM
Baramati Politics: बारामतीत दमदाटी करून बोगस मतदान; युगेंद्र पवारांच्या मातोश्रींनी थेट पुरावाच दाखवला
Follow Us
Follow Us:

मुंबई:  विधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. पण  मतदान सुरू झ्लायच्या अवघ्या काही तासातच बारामती मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती मतदारसंघातील मतदान केंद्रावर दमदाटी करून बोगस मतदान  सुरू असल्याच आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. शर्मिला पवार या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबल उडाली आहे.

काय म्हणाल्या शर्मिला पवार?

आमचा कार्यकर्ता मोहसीन आहे. तो त्याचे काम करत होता. काही स्थानिक लोक आहेत.काही स्थानिक लोकांनी या या बसा बसा  झाल का तुम्ही वोटींग केलं का, तुमचं मतदान झालं का, असे वेगवेगळे इशारे करणे सुरू आहे. आता आम्हाला या स्लिप दिसत आहे. यावर स्टॅम्पवर घड्याळ चिन्हाचा स्टॅम्प ने मारलेलं दिसत आहे. आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला माहिती नाही, असं सांगितलं. याची तक्रार आम्ही करणार आहोत. दमदाटी करून त्यांनी मोहसीनला खल्लास करीन अशी धमकी दिली. पण धमकी देणारा वेगळ्या पद्धतीने वागत होता.  असा आरोप शर्मिला ठाकूर यांनी केला. विशेष म्हणजे यावेळी शर्मिला पवार यांनी बोगस मतदान केल्याच्या काही स्लिपही दाखवल्या.

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रातील ‘या’ गावाने पुकारला यल्गार; अद्याप एकही मतदान नाही,

अजित पवारांनी फेटाळले आरोप

शर्मिला पवार यांच्या आरोपांनंतर अजित पवार हेदेखील संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी झालेल्या प्रकाराचा आढावा घेत  अजित पवार यांनी शर्मिला पवार यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.  शर्मिला पवार यांनी केला आरोप धादांत खोटा आहे. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो, आमचे कार्यकर्ते असे करणार नाही.  आमच्या कार्यकर्त्यांनी कुणालाही धमक्या दिल्या नाही. तुम्ही ज्या पक्षाचे उमेदवार किंवा कार्यकर्ते असता त्यावेळी तुम्हाला स्लिप दिली जाते. त्यावर संबंधित पक्षाचे चिन्ह असते. हे आजच नाही अनेक वर्षांपासून चालत आलं आहे. आज मतदानाचा दिवस आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे,  पण दुपार झाली तरी मतांची टक्केवारी कमी आहे. जास्तीत जास्त लोकानी मतदान कराव, असं आवाहन मी करत आहे.  तुमच्या सद्सद् विवेक बुद्धीला योग्य वाटेल त्या उमेदवाला मतदान करा, असही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Maharashtra Assembly Election Voting Live 2024 : अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी?

 

Web Title: Sharmila pawar yugendra pawars mother accused baramati polling station of fraudulent voting nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 01:21 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
2

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.