Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जेव्हा भारतीय अडकतात त्यांना मोदी सुखरूप आणतात’; दीपक केसरकर यांनी केले कौतुक

महायुती लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणूक देखील एकत्रित लढणार आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणल्यामुळे केसरकारांनी कौतुक केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 07, 2024 | 06:11 PM
PM Narendra Modi

PM Narendra Modi

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये असलेल्या अस्थिरतेचे पडसाद देशभरामध्ये उमटू लागले आहेत. सर्वांनी यावर प्रतिक्रिया दिली असून बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. तसेच सीमांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यावरुन आता शिंदे गटाच्या नेत्यांनी कौतुक केले असून मोदी सरकारचे धन्यवाद मानले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विरोधकांवर निशाणा देखील साधला आहे.

मोदी कोण यांचा सर्वसामान्य विचार केला पाहिजे

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. केसरकर म्हणाले, “असे अनेक वेळा झाले आहे की जेव्हा जेव्हा भारतीय नागरिक अडचणीत आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सुखरूप परत आणलं आहे. तुम्ही बांगलादेश बद्दल काय बोलतात जेव्हा तुमची विजय मिरवणूक होती तेव्हा हिरवे झेंडे मिरवणूकीत दिसले, असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. यावरुन राजकारण तापले असून विरोधकांनी सडकून टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीतून पैसेवाटप चालू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरुन देखील केसरकर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ज्या जनतेमुळे आपण सत्तेवर आहोत त्यावेळी जनतेसाठी कायतरी केलं पाहीजे. त्यामुळे हे सरकार चांगल काम करत आहे. टीका करता मोदींवर यांना करायची असते, आपण कोण आणि मोदी कोण यांचा सर्वसामान्य विचार केला पाहिजे,” असा टोला दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावला आहे.

रोज नवीन निर्णय घेऊ

पुढे केसरकर म्हणाले, “विरोधकांना स्वतः काही करायचा नाही आणि दुसऱ्यांनी काही केलं तर त्याला नाव ठेवायचे. आपण जेव्हा सत्तेत येतो तेव्हा जनतेसाठी काही करावा लागते. जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हा माझ्या भावाचा काय असं सांगण्यात येत होतं.  त्यानंतर भावांसाठी देखील योजना जाहीर करण्यात आली. कर्नाटक सरकार पगार सुद्धा देत नाही ते दिसत नाही का ? आम्ही सर्वसामान्यांसाठी रोज नवीन निर्णय घेतो आणि घेत राहू,” असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Shinde group leader deepak kesarkar praised prime minister narendra modi nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • maharashtra news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा
1

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
2

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ
3

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद
4

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.