Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाचा फैसला येण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात जोरदार हालचाली

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे बंड म्हणून ओळख असलेले शिंदे गटाचे शिवसेनेतील फूट होय. आता या सत्तासंघर्षावर अंतिम निर्णयाची संपूर्ण देशाला प्रतीक्षा असताना, हा निर्णय उद्या होणार असल्याचे संकेत न्यायमूर्ती सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटात मोठ्या हालचालींना वेग आल्याचे दिसून आले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 11, 2023 | 08:09 AM
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाचा फैसला येण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात जोरदार हालचाली
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काल न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे.

राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना

शिंदेंच्या शिवसेनेचे खासगार राहुल शेवाळे हे दिल्लीला तातडीने रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे व शिंदे गटाचे नेते दक्ष झाले असून दिल्लीकडे ते प्रयाण करीत आहेत.

देशाला निकालाची प्रतीक्षा

सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. या निकालासाठी महाराष्ट्राची जनता आणि सर्वच राजकीय पक्षांसह देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. आज जर या प्रकरणी फैसला झाला तर कुणाच्या पारड्यात निकाल जाईल हे लवकरच समजणार आहे.

संध्याकाळी स्पष्ट होईल

दोन महत्वाचे निकाल आज लागणार आहे असे सांगण्यात आले आहे तसे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहे. विशेष म्हणजे काल सायंकाळी आजच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे लिस्टींग होईल. त्यातून उद्या नेमके कोणते प्रकरण कोर्ट हाताळेल हे आज सायंकाळी स्पष्ट होईल.

 

या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

एकनाथ शिंदे
संदीपान भुमरे
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
संजय शिरसाट
यामिनी जाधव
चिमणराव पाटील
भरत गोगावले
लता सोनावणे
रमेश बोरणारे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
महेश शिंदे
अनिल बाबर
संजय रायमुलकर
बालाजी कल्याणकर​

Web Title: Shinde group mp rahul shewale immediately go to delhi there is strong movement in shinde group in view of verdict of supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2023 | 05:11 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Maharashtra Political Crisis
  • rahul shewale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.