Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“….काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत……”; प्रियंका चतुर्वेदींवर शिवसेना शिंदे गटाकडून हल्लाबोल

Priyanka Chaturvedi : "तुमचा काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले, हे ही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे" असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मूह में हाथ डालने’, प्रियंका चतुर्वेदींना शिवसेना शिंदे गटाकडून खोचक टोला लगावण्यात आला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 09, 2024 | 02:38 PM
“….काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत……”; प्रियंका चतुर्वेदींवर शिवसेना शिंदे गटाकडून हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडले अजून 4 चरणांमध्ये मतदान होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी मुंबईत एक प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या. “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी गद्दार, गद्दार ओरडत होती. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार” असं त्या म्हणाल्या. यावरून शिंदे गटाकडून जोरदार प्रत्त्युतर देण्यात आले आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर अत्यंत व्यक्तीगत पातळीवरची टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदारकी कशी मिळवली, हे लोकांना सांगितले पाहिजे, असे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेशी संबंध नसताना खासदारकी मिळवली कशी

“मराठीचा गंध नसताना, कुठलेही कर्तृत्व नसताना इतकंच काय शिवसेनेशी संबंध नसताना चतुर्वेदी तुम्ही खासदारकी मिळवली. आता खासदारकीची टर्म संपत असताना तुमची जी काही तफफड सुरु आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसतेय” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले

“बुलंदी सिनेमातला एक डायलॉग आहे, ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मूह में हाथ डालने’ अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झाली आहे. तुमचा काही संबध नसताना डावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले, हे ही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

‘स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे फोटोग्राफ आहेत, हे…’
“पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी गेल्या आठड्यात कोणाकोणाला भेटलात आणि स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे फोटोग्राफ आहेत, हे दाखवून तरी मला खासदारकी द्या, असे सांगणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बोलताना विचार करावा आणि भान ठेवावे” असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

‘दीवार’ सिनेमाचा दाखला का दिला?

त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाचा उल्लेख केला. ‘दीवार’ सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, ‘मेरा बाप चोर हैं’ असं त्यावर लिहिलेलं असतं, तसच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उत्तर दिलय.

Web Title: Shinde shiv sena group attack on priyanka chaturvedi they said what did you do in rosy cold when you went to davos nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 02:37 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Chief Minister Eknath Shinde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.