Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Aditya Thackeray: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहेत, महायुती सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे, सिंचन प्रकल्प, रोजगार आणि स्थानिक प्रश्नांचा आढावा घेत सरकारच्या कामगिरीवरून हल्लाबोल करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2026 | 05:52 PM
Aditya Thackeray, Uddhav Thackeray, Mission Marathwada,

Aditya Thackeray, Uddhav Thackeray, Mission Marathwada,

Follow Us
Follow Us:
  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ‘मिशन मराठवाडा’
  • ३ सप्टेंबरला आदित्य ठाकरेंचे छत्रपती संभाजीनगरात ‘डेव्हलपमेंट डिलेड, डेव्हलपमेंट डिनाईड’ सादरीकरण
  • १६ आणि १७ सप्टेंबरला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरात मुक्कामी; मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मेळावा
Aditya Thackeray Sambhajinagar Visit: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मराठवाड्यात संघटनात्मक ताकद पुन्हा उभी करण्यासाठी ‘मिशन मराठवाडा’ आखले आहे. एका बाजूला ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरे, दुसरीकडे परभणीत शिंदे सेनेचे शक्तिप्रदर्शन आणि अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण, अशा तिहेरी घडामोडींमुळे मराठवाड्याच्या राजकारणाला नवी धार मिळण्याची शक्यता आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहेत. महायुती सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे, सिंचन प्रकल्प, रोजगार आणि स्थानिक प्रश्नांचा आढावा घेत सरकारच्या कामगिरीवरून हल्लाबोल करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली आहे. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ आणि १७ सप्टेंबरला संभाजीनगरात मुक्कामी असणार आहेत. १७ सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत पक्ष संघटना मजबूत करण्यासह कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य करण्याचा प्रयत्न होणार आहे.

Ayodhya Ram Mandir Trust New CEO: अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या CEO पदी निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती!

 

मजबूत पक्ष संघटन बांधणी

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहेत, महायुती सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे, सिंचन प्रकल्प, रोजगार आणि स्थानिक प्रश्नांचा आढावा घेत सरकारच्या कामगिरीवरून हल्लाबोल करण्याची रणनीती ठाकरे गटाने आखली आहे. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ आणि १७सप्टेंबरला संभाजीनगरात मुक्कामी असणार आहेत.

१७ सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत पक्ष संघटना मजबूत करण्यासह कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. दरम्यान, ताकरे गटातून शिंदे सेनेत गेलेले परभणीचे खासदार संजय (बडू) जाधव यांनी रविवारी परभणीत शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले.

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

या मेळाव्याला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यानी विरोध केला होता, आता जरागे पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसल्याने या आंदोलनाचा राजकीय परिणामही महत्वाचा ठरणार आहे.

आंदोलनाचा फटका बसणार

शिवसेनेतील फुटीनंतर मराठवाड्यातील वर्चस्वासाठी टाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच मराठा आरक्षण, पाणी, शेती, सिंचन, उद्योग आणि रोजगाराचे प्रश्न ऐरणीवर असल्याने आगामी काळात मराठवाडा हा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. खासदार संजय (बडू) जाधव यांनी रविवारी परभणीत शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्याला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला होता. आता जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसल्याने या आंदोलनाचा राजकीय परिणामही महत्त्वाचा ठरणार आहे.

 

Web Title: Maharashtra newsaditya thackeray and uddhav thackeray mission marathwada tour details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
1

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
2

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
3

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

आमदारांना अपयश, शिवसैनिकांचा पुढाकार! वरळी कोळीवाड्यात काय घडले? Shrikant Shinde यांचे निर्देश काय?
4

आमदारांना अपयश, शिवसैनिकांचा पुढाकार! वरळी कोळीवाड्यात काय घडले? Shrikant Shinde यांचे निर्देश काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.