Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Railway : कोकण वासियांवर अन्याय! ‘या’ ट्रेनला सिंधुर्दुगात थांबा द्या, प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन

जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानक आणि जिल्ह्यातील वेगवगेळ्या स्थानकांवर थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 31, 2025 | 06:53 PM
Konkan Railway : कोकण वासियांवर अन्याय! ‘या’ ट्रेनला सिंधुर्दुगात थांबा द्या, प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग: गणपतीच्या सणाला चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरु होते. याचपार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रवासी संघ कोकण वासियांसाठी पुढे सरसावला आहे. जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानक आणि जिल्ह्यातील वेगवगेळ्या स्थानकांवर थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेचे रेल्वेस्थानकावर जनआंदोलन केले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थानकावर थांबत नसतील तर हा आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकण वासियांवर अन्याय आहे. परराज्यातून जाणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात थांबाव्यात अशी मागणी रेल्वेप्रवासी समितीच्या वतीने केली जात आहे.

मडूरा ते दादर आणि सावंतवाडी सी एस टी एम या नवीन गाड्या २० ऑगस्ट पूर्वी सुरू कराव्यात, या मागणीवर रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासन दखल घेत नसेल तर नाईलजास्तव आम्हाला रेल्वे ट्रॅक आमच्या जिल्ह्यातून बंद करावा लागेल असा इशाराचं प्रवाशी संघटनेने कोकणरेल्वे प्रशासनाला दिला आहे. या न्याय प्रश्नाबाबत योग्यतो तोडगा न निघालयाने आज शुक्रवार १ ऑगष्टचे रेल्वेसंघर्ष समितीच्या मार्फत जन आंदोलन होणारच यासाठी सर्व सरपंच रिक्षा संघटना ग्रामस्थ प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वय नंदन वेंगुर्लेकर यांनी जाहीर केले.

सिंधुदुर्ग  रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या या प्रश्नाबाबत कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी खारेपाटण ते मडूरा रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली यात विविध प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नादुरुस्त रस्ते, त्यात स्टेशनमास्तर फक्त ड्युटी बघतात. रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या होणाऱ्या गौरसोयींकडे खुलेआम दुर्लक्ष केलं जात आहे. त्याचबरोबर खारेपाटण रेल्वेस्थानकाच्या उंचीबाबतच्या कामकाजाकडे डोळेझाक केली जात आहे. यावरुन रेल्वेप्रशासनाचा निष्काळजीपणा समोर येत आहे.

कोकणातून परराज्यात जाणाऱ्या १५ ते २० गाडया सिंधुदुर्गात थांबत नाहीत ही अत्यंत खेदाची बाब आहे. गणपती स्पेशल गाडया काही दिवसांपूर्वी सुरु होऊनही तिकीट मिळत नाही. याचपार्श्वभूमीवर कोकणातून परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना सिंधुदुर्ग आणि जिल्ह्यातील इतर स्थानकात थांबा मिळायलाच हवा ही बाब कोकण रेल्वेने लक्षात घ्यायला हवी याबाबत रेल्वेस्थानकावर जनआंदोलन केलं आहे. कोकण हा पर्यटनच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. जर कोकणात येणाऱ्या प्रवाशांना योग्य त्या सोयी सुविधा पुरविल्या तर कोकणाचा आर्थिक आणि पर्यटमनाच्या दृष्टीने विकास होण्यास मदतच होईल, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे.

 

Web Title: Sindhudurg news injustice to konkan residents let trains from other states stop at sindhudurg passenger organization holds public protest at the railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • Kokan News
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण
2

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
3

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Maharashtra Rain News: विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू; कोकणातील ‘या’ जिल्ह्यात तर…
4

Maharashtra Rain News: विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू; कोकणातील ‘या’ जिल्ह्यात तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.