Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

श्री हसलाई देवीची बहिण असलेल्या निवोशी गावची ग्रामदेवता जाखमाता देवी, पालशेत गावची ग्रामदेवता श्री झीलाई देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 03:28 PM
कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा
Follow Us
Close
Follow Us:

कोकणात पाहायला मिळतोय शिमगोत्सवाचा उत्साह
राजहंस नमन मंडळ जपतेय नमन परंपरा
मिळणाऱ्या उत्पन्नातून केले जातात अनेक सामाजिक उपक्रम

गणेश किर्वे/वरवेली: गुहागर तालुक्यातील वरवेली येथील राजहंस नमन मंडळ राजाणेवाडी गट क्र. १ हे गेली अनेक वर्षे कोकणी शिमगोत्सवातील नमन परंपरा जपत आहे. या मंडळींनी (Kokan News) नमन खेळयातून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

कोकणातील प्रसिध्द असलेला वरवेलीचा संकासुर पर्यटकांचेही आकर्षण ठरत असून संकासुर नृत्य चाकरमान्यांना भुरळ पाडत आहे. या नमन मंडळाने शेकडो वर्षांची परंपरा अजूनही जोपासली आहे. सदरचे नमन मंडळ गाव भोवनीसाठी गावाबाहेर पडले आहेत. सुरुवातीला चरवेलीची ग्रामदेवत श्री हसलाईदेवीच्या मंदिरामध्ये नमन करून आशीर्वाद घेण्यात येतो. श्री हसलाई देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर नमन खेळे राजाणेवाडी येथील होळी तसेच दत्त मंदिर येथे नमन करण्यात आले.

नवसाला पावणारा अशी संकासुराची ओळख

श्री हसलाई देवीची बहिण असलेल्या निवोशी गावची ग्रामदेवता जाखमाता देवी, पालशेत गावची ग्रामदेवता श्री झीलाई देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते. सदरचे देव खेळे असगोली, गुहागर या पंचक्रोशी मध्ये गावभोवणी स्वठी जातात. वरवेली रांजणवाडी येथील नमन खेळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. नवसाला संकासुराची ओळख आहे. बरवेली येथील निसर्गसंपन्न डोंगराच्या कुशीत वसलेल्या साधारणतः चारशे लोकवस्तीची रांजणेवाडी आहे.

कोकणात शिमग्यात असणारा शंकासुर कोण? जाणून घ्या

परंपरेची जपणूक

गावाच्या परंपरा उराशी बाळगुन ही स्वतःच्या प्रथा, परंपरा जपत आली आहे. येथील सर्व नमन कलाकार नौकरी व्यानिमित्त मुंबई येथे राहतात. परंतु शिमगा सणामध्ये देवरातून गाय भोवणीसाठीनिमित्त गावी येतात. मुंबई कुंभारव्हड्‌याच्या गोरल दंडळाच्या तिसऱ्या गल्लीत वाडीतील चाकरमानी बहुतांश राहत होते. साधारणतः १९७० साली भवप्रेमी के बाळाराम महादेव जाणे यांच्या पहाडी आवाजाने भजनामध्ये मुंबई पंचक्रोशी गाजवली. राजहंस म्हणचे जाणेवाडीतील ‘राज’ आणि ग्रामदेवता हसलवादिबीतील ‘हंस’ यापासून राजहंस या राजशाली नावाने ओळख झाली.

Web Title: Rajhans naman mandal sankasur and shimga festival guhagar varvali news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • holi
  • kokan
  • Kokan News

संबंधित बातम्या

CHIPLUN : भाषण संपलं तरी गडकरी पुन्हा माईककडे, राणेंच्या वाढदिवसाला काय घडलं?
1

CHIPLUN : भाषण संपलं तरी गडकरी पुन्हा माईककडे, राणेंच्या वाढदिवसाला काय घडलं?

रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा केळीच्या पानात भाजलेला बांगडा, नोट करा रेसिपी
2

रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा केळीच्या पानात भाजलेला बांगडा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.