Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

परतीची ०१००३ लोकमान्य टिळक (टी) मडगाव विशेष २ मार्च आणि ९ मार्च रोजी सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १२.४० वाजता मडगाव येथे दाखल होईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 02:23 PM
चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

कोकण रेल्वेच्या धावणार होळी स्पेशल गाड्या
कोकणात पाहायला मिळतोय शिमगोत्सवाचा उत्साह 
कोकणवासीयांचा प्रवास होणार सुखकर

खेड: होळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने कोकण  मार्गावर विशेष माझ्या चालवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मुंबई-कोकण दरम्यान प्रवास करणान्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (टी) विशेष ही दि. १ मार्च आणि ८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता मडगानहुन सुटून दुसन्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.  परतीची ०१००३ लोकमान्य टिळक (टी) मडगाव विशेष २ मार्च आणि ९ मार्च रोजी सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १२.४० वाजता मडगाव येथे दाखल होईल.

महत्त्वाच्या स्थानकांवर जाताना येताना राहणार थांबे

गाडी कमांक ०१००४ साठी केंद्रावर संकेतस्थळावर उपल२५ फेब्रुवारी २०२६ पासून सर्व आसाग अरक्षण होणार आहे, होळी सणाच्या पाश्र्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष श्रेय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे याशिवाय ते ८ मार्च दरम्यान दररोज विण दिया मेमू अनारक्षित विशेष गाडीयात येणार आहे. गातीमा ११६० विपणहून दुपारी ३.३० काजात सुटून रात्री ११.१०दिया देथे पोहोकर ०११५९ दिवा -विपण विशेष रात्री ११.२५ वाजता जुट्न दुसन्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे येईल.  या गाडीत एकूण ८ डबे असतील आणि मागांतील सर्व महत्याच्या स्थानकावर थांबे  दिले जाणार आहेत.

आमचे दाराशी हाय शिमगा! कोकणकरांसाठी ‘लालप’री सज्ज; तब्बल ‘इतक्या’ फेऱ्यांचे नियोजन

१८ स्लीपर आणि २ एसएलआर गाड्या
या गाड्या करमाळी, थिलिम, सावंतवाड़ी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे आदी स्थानकांवर थांबतील, या विशेष गाडीची रचना १८ स्लीपर आणि २ एसएलआर उन्यांसह एकूण २० डब्यांची आहे.

Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या

कोकणकरांसाठी ‘लालप’री सज्ज

मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना शिमगोत्सव आणि होळीची चाहूल लागली की गावी जाण्याची ओढ अनावर होते. गावोगावी निघणाऱ्या पालख्या, देवभेटी, जत्रा आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने यंदाही विशेष नियोजन हाती घेतले असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Kokan railway run special trains for holi festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • holi 2026
  • Kokan News
  • kokan railway

संबंधित बातम्या

Kokan Railway : कोकण रेल्वेची सुरक्षा व सेवांमध्ये सुधारणा ; प्रवासी वाहतूक आणि सुरक्षेत मोठी कामगिरी
1

Kokan Railway : कोकण रेल्वेची सुरक्षा व सेवांमध्ये सुधारणा ; प्रवासी वाहतूक आणि सुरक्षेत मोठी कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.